30 C
Mumbai
Tuesday, October 1, 2024
Homeआरोग्यउच्च कोलेस्ट्रॉलमुळे त्वचेवर दिसू लागतात ‘ही’ लक्षणे, जाणून घ्या

उच्च कोलेस्ट्रॉलमुळे त्वचेवर दिसू लागतात ‘ही’ लक्षणे, जाणून घ्या

उच्च कोलेस्टेरॉल ही स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये आढळणारी एक सामान्य आरोग्य समस्या आहे. (symptoms of cholesterol on skin)

आजकाळ सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आपल्या आहाराकडे लक्ष सुद्धा देत नाही आहे. यामुळे लोक अनेक आरोग्याशीसंबंधी समस्यांना सामोरे जावे आहे. यातील एक समस्यां म्हणजे उच्च कोलेस्टेरॉल. उच्च कोलेस्टेरॉल ही स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये आढळणारी एक सामान्य आरोग्य समस्या आहे. (symptoms of cholesterol on skin)

फुफ्फुसे निरोगी राहण्यासाठी करा ‘हे’ व्यायाम

उच्च कोलेस्ट्रॉल वाढण्यामागे अनेक कारणे असू शकते. जसे की, विषाणू, चुकीचे आहार आणि जीवनशैली. उच्च कोलेस्ट्रॉलच्या समस्येमुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. त्याची अनेक लक्षणे आहेत. उच्च कोलेस्ट्रॉल वाढल्यास याचा परिणाम आपल्या त्वचेवर देखील दिसते.  योग्य वेळी ही लक्षणे ओळखून तुम्ही उच्च कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी योग्य उपाय करू शकतात. (symptoms of cholesterol on skin)

मधुमेह नियंत्रित करण्यासाठी दररोज करा ‘हे’ योगासने

  1. तपकिरी स्पॉट्स
    ज्या लोकांच्या शरीरात उच्च कोलेस्ट्रॉल वाढलेला असतो. त्यांच्या त्वचेवर हलके तपकिरी डाग दिसू शकतात. हे डाग सहसा लोकांच्या चेहरा, मान आणि हातावर दिसतात. अशा लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. (symptoms of cholesterol on skin)
  2. जळजळ आणि खाज सुटणे
    ज्या लोकांचे उच्च कोलेस्ट्रॉल वाढलेले असते त्यांना त्वचेची जळजळ आणि खाज सुटणे ही एक सामान्य समस्या आहे. पण ज्या लोकांना याआधी कधीही कोलेस्टेरॉलची समस्या नव्हती आणि त्यांच्या त्वचेवर जळजळ आणि खाज सुटत असेल तर त्यांनी त्वरित डॉक्टरांशी संपर्क करावा. (symptoms of cholesterol on skin)
  3. त्वचेवर निळ्या किंवा जांभळ्या जाळीच्या खुणा
    त्वचेवर निळ्या किंवा जांभळ्या जाळ्यासारख्या खुणा दिसू लागल्यास. त्यामुळे ही लक्षणे धमनी ब्लॉक होण्याचे लक्षण असू शकतात. अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.
  4. फोड
    जर तुमच्या शरीरावर फोड आले असतील, आणि ते सहज बरे होत नसतील तर ते उच्च कोलेस्टेरॉलमुळे देखील असू शकते. हे फोड त्वचेचा रंग बदलू शकतात. हे फोड वेदनादायक असू शकतात. (symptoms of cholesterol on skin)
  5. स्पॉट्स
    जर तुमच्या त्वचेवर डाग आणि चामखीळ होत असेल, तर हे उच्च कोलेस्टेरॉलचे संभाव्य लक्षण असू शकते. त्यामुळे अशा लक्षणांकडेही आपण दुर्लक्ष करू नये. (symptoms of cholesterol on skin)
  6. त्वचेचा कोरडेपणा
    उच्च कोलेस्ट्रॉलमुळे, तुमची त्वचेत कोरडेपणा येऊ शकते. उच्च कोलेस्टेरॉलची पातळी तुमच्या त्वचेखालील रक्त प्रवाह कमी करू शकते. त्वचेच्या पेशींना पुरेसे पोषण मिळत नाही.त्यामुळेच त्वचेत कोरडेपणा दिसू लागतो. (symptoms of cholesterol on skin)
  7. डोळ्यांच्या सभोवतालच्या त्वचेत बदल
    शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढले असल्यास डोळ्यांच्या आजूबाजूच्या त्वचेमध्ये बदल दिसून येतात. उच्च कोलेस्टेरॉल असलेल्या रुग्णांमध्ये डोळ्यांच्या कोपऱ्याभोवती केशरी किंवा पिवळे थर तयार होऊ लागतात.
  8. त्वचेची जळजळ
    उच्च कोलेस्टेरॉलमुळे लोकांना त्वचेवर जळजळ होण्याची समस्या असते. जर तुमची त्वचा फुगायला लागली आणि लालसर दिसू लागली, तर तुम्हाला कोलेस्टेरॉलची समस्या असल्याचे हे संभाव्य लक्षण असू शकते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी