नव्या किंमती मॉडेल आणि व्हेरियंटवर आधारित असणार आहेत. टाटा कर्मशिअल वाहनांसोबत इंटरमीडिएट आणि हलकी कमर्शिअल वाहनं आणि बसची निर्मिती करते.
ओमायक्रॉन: आदित्य ठाकरेंचं केंद्राला पत्र, लसीकरणाबद्दल मागण्या करताना म्हणाले….
जितेंद्र आव्हाडांच्या एकुलत्या एक मुलीचा विवाहसोहळा संपन्न; रजिस्टर लग्न करत सर्वांसमोर ठेवला आदर्श
“स्टील, अॅल्युमिनियम आणि इतर मौल्यवान धातूंसारख्या वस्तूंच्या किमतीत वाढ झाली आहे. याशिवाय इतर कच्च्या मालाच्या वाढत्या किमतीमुळेही ही किंमत वाढली आहे. वाहनांच्या निर्मितीच्या विविध टप्प्यांवर वाढलेली सामग्री खर्च पाहता किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
वाढत्या एकूण इनपुट कॉस्टमुळे व्यावसायिक वाहनांच्या किमती वाढवणे अत्यावश्यक आहे.”, असं कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे.
सर्वोच्च न्यायालयाकडून सुधा भारद्वाज यांना मोठा दिलासा एनआयएला झटका देत ‘ही’ मागणी फेटाळली
Tata Motors gains 2% on decision to hike CV prices
जानेवारी २०२२ पासून वाहनांच्या किमती वाढवणारी टाटा मोटर्स ही पहिली ऑटो कंपनी नाही. आत्तापर्यंत मारुती सुझुकी इंडिया, मर्सिडीज-बेंझ इंडिया आणि ऑडी इंडिया यांनीही किंमती वाढणार असल्याचं जाहीर केले आहे. कच्च्या मालात सातत्याने वाढ होत असल्याने जानेवारी २०२२ पासून त्यांच्या कारच्या किमती वाढणार आहेत. सध्या टाटा मोटर्सच्या केवळ कमर्शिअल वाहनांच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली असली तरी,कारच्या किंमतीही वाढवण्याची शक्यता आहे.
जन आरोग्य योजनेमध्ये उपचार पाहिजे असतील, तर 20 हजाराची लाचेची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार…
केवळ "विश्वास" या साडेतीन शब्दावर गेली अनेक वर्षे ,रोज सकाळी घरासाठी दूध ( Milk) वापरणारे लाखो…
उष्णतेचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याने त्याचा परिणाम निवडणुकीवर होण्याची शक्यता गृहीत धरून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आरोग्य…
अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ( Narendra Modi) आरोप…
शिवाजीनगर येथील तलावातील शेकडो माशांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ड्रेनेजचे केमिकलयुक्त पाणी (Chemical-rich…
शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. दूधबाजारातील अख्तर रझा यांची घोडी एका लग्नसोहळ्यात सहभागी झाली…