33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रईडीने माजी आमदार विवेक पाटील यांची २३४ कोटीची संपत्ती केली जप्त

ईडीने माजी आमदार विवेक पाटील यांची २३४ कोटीची संपत्ती केली जप्त

टीम लय भारी

कर्नाळा : कर्नाळा येथील माजी आमदार व नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांच्यावर जून मध्ये ईडीची धाड पडली. यावेळी ईडीने विवेक पाटील यांच्या नावे असलेली २३४ कोटींची मालमत्ता जप्त केली (ED attached ₹ 234 crore properties connected with ex MLA Vivek Patil).

विवेक पाटील यांनी बँकेतील अस्तित्वात नसलेल्या६० खात्यांतून कर्ज घेतल्याचे समजते. जप्त केलेल्या  मालमत्तांमध्ये कर्नाळा क्रीडा अकादमी आणि कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट तसेच इतर विविध जमिनींचा समावेश आहे.

बेरोजगारांना रोजगार देणार फ्लिपकार्ट

कहाणी आग्र्याच्या सुटकेत शिवरायांसाठी जीवाची बाजी लावलेल्या दोन शिलेदारांची

ED
कर्नाळा येथील माजी आमदार व नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील

सूत्रांकडून असे समजते कि विवेक पाटील यांना १५ जून रोजी ईडीने अटक केली होती. तर त्यांच्याविरोधात कोर्टात १२ ऑगस्ट रोजी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

आदित्य ठाकरेंनी केले EV पार्किंग चे उदघाटन

No relief for Anil Deshmukh, tells SC that ex-minister used shell company for money laundering

जे निधी ईडीने जप्त केले आहेत ते क्रीडा संकुल, महाविद्यालये आणि शाळा आणि मालमत्तांच्या बांधकामासाठी वापरले जातात. त्याचबरोबर इतर वैयक्तिक मालमत्ता आणि नावविहीन मालमत्तांसाठी त्यांचा वापर केला जातो.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी