31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमनोरंजनकॉमेडी क्वीन भारती सिंहने चक्क १५ किलो वजन केले कमी

कॉमेडी क्वीन भारती सिंहने चक्क १५ किलो वजन केले कमी

टीम लय भारी

मुंबई : कॉमेडी क्वीन भारती सिंहने तब्बल १५ किलो वजन कमी केले आहे. तीने वजन कमी करण्यासाठी आठवड्याच्या काही दिवसांमध्ये उपवास करण्याचा निर्णय घेतला. तिच्या या आश्चर्यकारक बदलामुळे सर्व पातळीतून तिचे कौतुक होत आहे (Comedy Queen Bharti Singh lost 15 kg body weight).

वजन कमी करण्यासाठी तिने कोणत्याही प्रकारचा पौष्टिक आहार केला नव्हता. तिने आठवड्यातून काही दिवसांमध्ये उपवास करून स्वतःचे वजन कमी केले आहे. भारती ९१ किलो वजनावरून आता ७६ किलो झाली आहे. तिच्या या परिवर्तनाबद्दल तीसुद्धा खूप आंनदी आहे.

‘द इनकार्नेशन सीता’ सिनेमात ‘हा’ अभिनेता साकाणार लंकाधिपती रावण?

विराट कोहली कर्णधार पदावरून पायउतार

Comedy Queen Bharti Singh lost 15 kg body weight
भारती सिंह

भारती सिंह सध्या कलर्स टीव्हीवरील ‘डान्स दिवाने ३’ या रियालिटी शोचे होस्टिंग करत आहे. त्याचबरोबर ती ‘द कपिल शर्मा शो’ या कॉमेडी शो मध्येही प्रेक्षकांच्या मनोरंजनाचे काम करत आहे. तसेच भारती एका नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

रजनीकांतच्या चाहत्यांचा फाजीलपणा, पोस्टरवर शिंपडले रक्त

Bharti Singh Launches YouTube Channel Bharti TV With Husband Haarsh Limbachiyaa

भारतीने एक यूट्यूब चॅनल लाँच केले आहे. ‘भारती टीव्ही’ असे त्या चॅनला नाव देण्यात आले आहे. या विषयी भारतीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या मध्ये प्रेक्षकांना अनेक दशकांपासून प्रदर्शित झालेले शो पाहायला मिळणार आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी