32 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeसिनेमा‘द इनकार्नेशन सीता’ सिनेमात ‘हा’ अभिनेता साकाणार लंकाधिपती रावण?

‘द इनकार्नेशन सीता’ सिनेमात ‘हा’ अभिनेता साकाणार लंकाधिपती रावण?

टीम लय भारी

मुंबई : ‘द इनकार्नेशन सीता’ हा अलौकिक देसाई दिग्दर्शित चित्रपट त्यातल्या स्टारकास्ट मुळे चांगलाच चर्चेत राहिला. कंगना रणौत ह्या चित्रपटात सीतामातेची भूमिका सकारात आहे. तीच ह्या चित्रपटाची निर्मिती करत आहे. या सिनेमात लंकाधिपती रावण ह्या भूमिकेसाठी रणवीर सिंग ह्याला निर्मात्यांनी विचारणा केली आहे (Ranveer Singh asked for the role of Lankadhipati Ravana).

‘ते माझे मार्गदर्शक…’ असे बोलून आर्याने दिला अफेअर अफवांना पूर्णविराम

रजनीकांतच्या चाहत्यांचा फाजीलपणा, पोस्टरवर शिंपडले रक्त

रणवीर सिंग सोबत निर्मात्यांची चर्चा सुरु आहे. मे महिन्यात रणवीरला विचारणा करण्यात आली आहे. रणवीर सध्या शेवटच्या नरेशनची वाट पाहत आहे. रणवीर सिंग स्वतः या भूमिकेसाठी कमालीचा उत्सुक आहे. त्यामुळे त्याच्याकडून निर्मात्यांना सकारत्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे (Ranveer Singh himself is extremely eager for this role).

TMKOC : बबिता नंतर आता टप्पूनेही त्यांच्या रीलेशनशिपची अफवा पसरवणाऱ्यांना दिले खरमरीत उत्तर

Kangana Ranaut shares pic dressed as Sita, releases Sita The Incarnation poster

रणवीर त्याच्या अभिनयामुळे सध्या खूप चर्चेत आहे. त्याने पद्मावत चित्रपटात साकारलेल्या अलाउद्दीन खिलजी ही भूमिका गाजवली होती. त्यामुळे रावणाची भूमिका तो खूप चांगल्या रीतीने सांभाळेल असा विश्वास निर्मात्यांना आहे. अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे (Ranveer is currently very popular due to his acting).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी