35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeआरोग्यथंडीत प्या हॉट लसणाचं सूप

थंडीत प्या हॉट लसणाचं सूप

टीम लय भारी

हिवाळा म्हटलं की सर्दी खोकला आलाच. कारण वातावरण बदललं की त्याचा परिणाम शरीरावर होतोच. त्यातच जर तुमची रोगप्रतिकारकशक्ती कमी असेल तर इतरांच्या तुलनेत तुम्हांला वातावरणातील बदलांचा सर्वाधिक त्रास होऊ शकतो. यामुळे या दिवसात रोगप्रतिकारकशक्ती वाढवणाऱ्या पदार्थांचे सेवन आवर्जुन करावे. त्यातही या सिझनमध्ये बाजारात मिळणाऱ्या फळे, भाज्यांचा आहारात समावेश करावा. त्यातही सूप हे कुठल्याही ऋतूमध्ये पिणे फायदेशीर आहे. हिवाळ्यात लसणाचं सूप अवश्य प्यावे. लसूण उ्ष्ण असल्याने थंडीत लसणाचं सूप पिल्यास सर्दी खोकला, सांधेदुखीपासून आराम मिळतो(Garlic soup is a must drink in winter).

आरोग्य विम्याचा क्लेम मिळाला नाही तर ‘येथे’ करू शकता तक्रार

Hair Care : निरोगी केस ठेवायचे असतील तर नारळाच्या तेलात ‘या’ गोष्टी मिक्स करुन सुंदर केस मिळवा! 

साहित्य- दोन चमचे आलं लसूण बारीक चिरलेले, दोन चमचे गाजराचे बारीक तुकडे, दोन चमचे हिरवा वाटाणा, दोन चमचे मक्याचे दाणे, दोन चमचे बारीक चिरलेला कोबी. याशिवाय तुम्हांला आवडणाऱ्या भाज्याही तुम्ही यात टाकू शकता. एक चमचा तेल, चवीपुरते मीठ, १ चमचा कॉर्न फ्लॉवर, १ चमचा ठेचलेला लसूण.

Flipkart ची हेल्थकेअर सेक्टरमध्ये एन्ट्री; मागवता येणार ऑनलाइन औषधे

5 foods that have anti-ageing longevity-promoting properties; boost immunity, reverse ageing and help live long healthy life

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी