30 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
Homeआरोग्यरात्री झोपण्यापूर्वी करा ‘हे’ काम, नेहमी चमकेल तुमची त्वचा 

रात्री झोपण्यापूर्वी करा ‘हे’ काम, नेहमी चमकेल तुमची त्वचा 

दिवसभर सतत कामामध्ये व्यस्थ असल्यामुळे अनेक लोक रात्री थकून जातात. त्यामुळे अनेक लोक झोपण्यापूर्वी आपल्या त्वचेसाठी काही करू शकत नाहीत. पण असं करणे आपल्या त्वचेसाठी घातक ठरू शकते. काही स्त्रिया दिवसभर आपल्या त्वचेची योग्य काळजी घेतात. परंतु रात्री झोपतांना आपल्या चेहऱ्याची काळजी घेत नाही. (beauty tips for glowing face)

दिवसभर सतत कामामध्ये व्यस्थ असल्यामुळे अनेक लोक रात्री थकून जातात. त्यामुळे अनेक लोक झोपण्यापूर्वी आपल्या त्वचेसाठी काही करू शकत नाहीत. पण असं करणे आपल्या त्वचेसाठी घातक ठरू शकते. काही स्त्रिया दिवसभर आपल्या त्वचेची योग्य काळजी घेतात. परंतु रात्री झोपतांना आपल्या चेहऱ्याची काळजी घेत नाही. (beauty tips for glowing face)

त्वचेची योग्य काळजी घेण्यासाठी किंवा त्याच्या योग्य आरामासाठी, आपल्याला काही गोष्टी करणे आवश्यक आहे. ज्यामुळे तुमची त्वचा सुंदर, मुलायम आणि चमकू शकते. (beauty tips for glowing face)

आता घरबसल्या बनवा आपल्या पायाची त्वचा मुलायम, आजच फॉलो करा ‘या’ टिप्स

  • त्वचेच्या काळजीसाठी, रात्री झोपण्यापूर्वी काही गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे आणि पहिली म्हणजे स्वच्छ पाण्याने चेहरा धुणे. रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा. त्वचेची अशुद्धता दूर करण्यासाठी पाणी अत्यंत आवश्यक आहे. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी तुमची त्वचा नेहमी थंड आणि स्वच्छ पाण्याने स्वच्छ करावी. (beauty tips for glowing face)
  • रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावलेला हर्बल फेस मास्क हा त्वचेला निरोगी आणि पोषक ठेवण्याचा उत्तम उपाय आहे. त्याचा वापर केल्याने त्वचेतील हरवलेले पोषक आणि आर्द्रता पुन्हा भरून निघते. जे तुमच्या त्वचेसाठी प्रत्येक प्रकारे योग्य आहे. उन्हाळ्यात तुम्ही मुलतानी, काकडी किंवा चंदन पावडर लावू शकता. (beauty tips for glowing face)
  • रात्री झोपण्यापूर्वी आय क्रीम आणि आय ड्रॉप्स लावायला विसरू नका. डोळ्यांच्या खालचा भाग हा सर्वात संवेदनशील भाग आहे, म्हणून त्याला अतिरिक्त काळजी आवश्यक आहे. डोळ्यांच्या आजूबाजूच्या त्वचेवरील काळे डाग दूर करण्यासाठी तसेच सुरकुत्या घालवण्यासाठी आय क्रीम वापरणे खूप गरजेचे आहे, त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यांखाली क्रीम लावायला विसरू नका तुमचे डोळे यामुळे तुमचा दिवसभराचा थकवा दूर होईल. (beauty tips for glowing face)

    लांब आणि मजबूत केसांसाठी असा करा ‘ग्रीन टी’चा वापर

  • कोरड्या त्वचेवर ओलावा परत आणण्यासाठी, तुम्ही क्रीम, लोशन किंवा खोबरेल तेल वापरून केवळ चेहऱ्यावरच नव्हे तर संपूर्ण शरीरावर ओलावा आणू शकता. यावर झोपल्याने तुमची त्वचा मॉइश्चरायझेशन राहील आणि अकाली सुरकुत्याही दूर होतील. (beauty tips for glowing face)
  • त्वचेसोबतच तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी केसांनाही मसाज करू शकता. असे केल्याने तुमचा दिवसभराचा थकवा निघून जाईल आणि तुम्ही गाढ झोपू शकाल. गाढ झोपेमुळे तुमची त्वचा चमकू लागते. (beauty tips for glowing face)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी