28 C
Mumbai
Monday, May 13, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रहुबळी येथे एका तरुणीची निर्घृण हत्या करण्याच्या निषेधार्थ वीरशैव लिंगायत समाजातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना...

हुबळी येथे एका तरुणीची निर्घृण हत्या करण्याच्या निषेधार्थ वीरशैव लिंगायत समाजातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कर्नाटक राज्यातील हुबळी येथे एका तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली. या निषेधार्थ महाराष्ट्र वीरशैव सभा नाशिक जिल्हा समीती तसेच जंगम समाज, वीरशैव लिंगायत समाजातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. कर्नाटक राज्यातील हुबळी येथील कुमारी नेहा हिरेमठ हिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी महाराष्ट्र वीरशैव सभा नाशिक जिल्हा समिती तसेच जंगम समाज, वीरशैव लिंगायत समजातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. तसेच, या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला.

कर्नाटक राज्यातील हुबळी येथे एका तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली. या निषेधार्थ महाराष्ट्र वीरशैव सभा नाशिक जिल्हा समीती तसेच जंगम समाज, वीरशैव लिंगायत समाजातर्फे (Veerashaiva Lingayat community ) जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. कर्नाटक राज्यातील हुबळी येथील कुमारी नेहा हिरेमठ हिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी महाराष्ट्र वीरशैव सभा नाशिक जिल्हा समिती तसेच जंगम समाज, वीरशैव लिंगायत समजातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. तसेच, या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला.(Veerashaiva Lingayat community submits memorandum to district collector against brutal murder of a young woman in Hubballi)

निवेदन देतेवेळी महाराष्ट्र वीरशैव सभा जिल्हा युवक अध्यक्ष अजिंक्य हिंगमिरे, जिल्हा संघटक सचिन धोंडगे, जिल्हा उपाध्यक्ष राजेश डबे, जिल्हा शिक्षण समिती प्रमुख शेखर भायभंग प्रांतिक सदस्य धोंडू नाना हिंगमीरे, डॉ.सुनिल हिंगमीरे, कुसुम निळकंठ, महिला महानगर प्रमुख भारती बिडवई, सामाजिक कार्यकर्त्या स्वाती अष्टीकर, प्रियंका भुसारे, वीर जंगम माहेश्वरी समाजाचे सिद्धेश स्वामी, रमेश स्वामी, लक्ष्मीकांत स्वामी, यशवंत स्वामी, योगेश जंगम आदींसह जंगम समाजातील तसेच, वीरशैव लिंगायत समाज बांधव, पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी