35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रडेविड वॉर्नरला मिळालेल्या ‘प्लेयर ऑफ द टूर्नामेंट’ किताबावर, शोएब अख्तरची नाराजी

डेविड वॉर्नरला मिळालेल्या ‘प्लेयर ऑफ द टूर्नामेंट’ किताबावर, शोएब अख्तरची नाराजी

टीम लय भारी

टी- 20 वर्ल्डकपचा किताब ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंड संघावर मात करत आपल्या नावावर केला आहे. ऑस्ट्रेलियाने टी २० स्पर्धेत जिंकलेला हा पहिला किताब आहे. या स्पर्धेच्या अखेर ऑस्ट्रेलियन खेळाडू डेविड वॉर्नरला प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा किताब मिळाला आहे. मात्र या निर्णयावर पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब अख्तर याने नाराजी व्यक्त केली आहे (Shoaib Akhtar angry over David Warner’s Player of the Tournament).

‘ प्लेअर ऑफ द टूर्नामेंट या किताबावर मी बाबर आझमला पाहण्यासाठी उत्सुक होतो. माझ्यासाठी हा अयोग्य निर्णय आहे’. असे म्हणत शोएबने ट्विट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यावर शोएब अख्तरची प्रतिक्रिया

जुही चावला झाली अलिबागकर,विकत घेतलेल्या जागेची किंमत घ्या जाणून

मात्र पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमची या वर्ल्डकपमधील खेळी अतिशय दमदार होती. त्याने सर्वात जास्त धावा केल्या होत्या. परंतु, ऑस्ट्रेलियन खेळाडू डेविड वॉर्नर हा ही धावांच्या बाबतीत मागे नव्हता. जास्त धावा बनवण्याच्या गुणतालिकेत वॉर्नर क्रमांक दोन नंबरवर होता. परंतु, ऑस्ट्रेलिया संघ या स्पर्धेचे चॅम्पियन ठरल्यामुळे वॉर्नरला याचा फायदा झाला.

शाहीद आफ्रिदीने जावयाला सुनावले खडेबोल, पाकिस्तानचा पराभव शाहीन आफ्रिदीमुळेच

T20 World Cup final: Shoaib Akhtar meets ‘old friend’ Sourav Ganguly

टी – २० वर्ल्डकप २०२१ मध्ये सर्वात जास्त धावा

बाबर आझम : ३०३ धावा

डेविड वॉर्नर : २८९ धावा

मोहम्मद रिझवान : २८१ धावा

जाॉस बटलर : २६९ धावा

सी. असालंका : २३१ धावा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी