29 C
Mumbai
Monday, July 1, 2024
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रपुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द! बाल सुधारगृहात होणार रवानगी

पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द! बाल सुधारगृहात होणार रवानगी

पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीला अवघ्या 15 तासांत जामिनावर सोडण्यात आले होते. त्यानतंर पोलिसांनी पोलिसांनी बाल हक्क न्याय मंडळासमोर पुर्विचार याचिका दाखल केली होती. या याचिकेवर दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द केला आहे. आता त्याला बाल सुधारगृहात पाठवले जाणार आहे. पुण्यातील कल्याणीनगर परिसरात गेल्या शनिवारी भरधाव पोर्शे कारने एका दुचाकीला उडवल्याची घटना घडली होती.

पुण्यातील कल्याणीनगर अपघात (Pune accident case) प्रकरणी अल्पवयीन आरोपीला अवघ्या 15 तासांत जामिनावर सोडण्यात आले होते. त्यानतंर पोलिसांनी पोलिसांनी बाल हक्क न्याय मंडळासमोर पुर्विचार याचिका दाखल केली होती. या याचिकेवर दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द (Bail of minor accused cancelled) केला आहे. आता त्याला बाल सुधारगृहात पाठवले जाणार आहे. पुण्यातील कल्याणीनगर परिसरात गेल्या शनिवारी भरधाव पोर्शे कारने एका दुचाकीला उडवल्याची घटना घडली होती.(The bail of the minor accused in the Pune accident case is cancelled! Will be sent to a juvenile correctional facility)

ही कार चालवत असलेला अल्पवयीन आरोपी मद्यधुंद अवस्थेत होता आणि त्याने बेदरकारपणे कार चालवत दुचाकीवरील दोघांना चिरडले होते. या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले होते. मात्र त्याला अवघ्या 15 तासांत जामिनावर सोडण्यात आले. मात्र जामिनावर असताना तो फरार झाला आहे. या प्रकरणावर देशभरातून रोश व्यक्त झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीचे वडील विशाल अगरवाल, हॉटेल मालक आणि व्यवस्थापक यांना पोलिसांनी अटक केली. या तिघांनाही न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आह अल्पवयीन आरोपीचा जामीन अखेर रद्द दरम्यान अल्पवयीन मुलाला जामीन मिळाल्यानंतर देशभरातून रोष व्यक्त करण्यात आला. यानंतर राज्य सरकारने तातडीने पोलिसांना कारवाईचे आदेश दिले. त्यानतंर पोलिसांनी बाल हक्क न्याय मंडळासमोर पुर्विचार याचिका दाखल केली होती. या याचिकेवर दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द केला आहे. त्यामुळे तपास होईपर्यंत अल्पवयीन आरोपीला बाल सुधारगृहात राहावे लागणार. पोलिसांना संपूर्ण प्रकऱणाचा तपास करण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या असून तपासाअंती आरोपी सज्ञान आहे की अज्ञान हे ठरवण्यात येणार आहे.यानंतर राज्य सरकारने तातडीने पोलिसांना कारवाईचे आदेश दिले. त्यानतंर पोलिसांनी बाल हक्क न्याय मंडळासमोर पुर्विचार याचिका दाखल केली होती. या याचिकेवर दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द केला आहे. त्यामुळे तपास होईपर्यंत अल्पवयीन आरोपीला बाल सुधारगृहात राहावे लागणार. पोलिसांना संपूर्ण प्रकऱणाचा तपास करण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या असून तपासाअंती आरोपी सज्ञान आहे की अज्ञान हे ठरवण्यात येणार आहे.

बाल हक्क न्याय मंडळासमोर पुर्विचार याचिका दाखल केल्यानंतर पोलिसांनी जोरदार युक्तीवाद केला. “मुलाला दारुचं व्यवन आहे, त्याला उपचाराची गरज आहे, तो इतरांना इजा पोहचवू शकतो, तसेच तो दारू पिऊन गाडी चावलत असेल तर त्याच्या स्वत:च्या जीवाला देखील धोका आहे. त्यामुळे त्याची बाल सुधारगृहात रवानगी होणे आवश्यक आहे” असा युक्तीवाद पोलिसांनी केला. यानंतर न्यायालयाने पोलिसांची हा युक्तीवाद मान्य करत अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द केला आहे.आता त्याची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात येणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी