33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमंत्रालयमुख्यमंंत्र्यांसमोरच शेतकऱ्याने घेतले अंगावर रॉकेल ओतून

मुख्यमंंत्र्यांसमोरच शेतकऱ्याने घेतले अंगावर रॉकेल ओतून

टीम लय भारी

मुंबई: भारताचा 75 वा स्वातंत्रदिना निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण पार पडत असतांना एका शेतकऱ्याने मंत्रालयाच्या गेटवर आत्महदन करण्याचा प्रयत्न केला आहे (Chief Minister In front of the farmer poured kerosene on his body)

हा शेतकरी जळगाव जिल्ह्यातला असल्याचे सांगितले जात आहे. जळगाव जिल्ह्यातील शेतकरी सुनील गुजर यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचा शुभारंभ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भास्कर जाधवांना फोन; चिपळूण प्रकरणाबाबत म्हणाले…

अंगावर रॉकेल टाकून आत्मदहन करण्याचा या शेतकऱ्याने प्रयत्न केला. पण तिथे उपस्थित नागरिक, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला.

Chief Minister front farmer poured kerosene his body
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण पार पडले

अमोल कोल्हे म्हणतात, उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेतृत्व केले, तर अभिमान असेल, पण….

Uddhav Thackeray’s secretary gets WhatsApp threat warning him of probe by central agencies

मरीन ड्राईव्ह पोलिसांनी सुनील गुजर या शेतकऱ्याला ताब्यात घेतले आहे. शेतीत मोठं नुकसान झाले आहे, घर गहाण पडले आहे, मोठया आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, त्यामुळे शेतकऱ्याने आत्महदनाचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे (Marine Drive police have arrested Sunil Gujar, a farmer).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी