30 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरमुंबईलालबागच्या राजाची जल्लोषात विसर्जन मिरवणूक - LIVE

लालबागच्या राजाची जल्लोषात विसर्जन मिरवणूक – LIVE

लागबागचा राजा आणि चिंचपोकळीचा चिंतामणी यांच्या विसर्जन मिरवणुकीला जल्लोषात सुरुवात झाली आहे. लालबागचा राजा संपूर्ण भारतीयांना पूज्ज आहे. त्यामुळे लालबागच्या राजाच्या दर्शनाला दहाही दिवस गर्दी असते. त्याला यंदाच्या वर्षाचाही अपवाद नव्हता. गणेश भाविकांसोबतच राजकीय नेते, बॉलीवूडमधील कलाकार आणि इतर क्षेत्रातील मंडळीही आनंदाने लालबागच्या चरणी विराजमान होत असतात. तर चिंचपोकळीचा चिंतामणीदेखील मुंबईसह राज्य आणि देशात लोकप्रिय आहे. या बाप्पाच्या दर्शनासाठीही देशभरातून भाविक येतात. या दोन्ही बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीला सकाळी सुरुवात झाली आणि या मिरवणुकीत लाखो भाविक सहभागी झालेत. सगळीकडे गणपत्ती बाप्पाचा जयघोष सुरू असून ढोलताशांचा गजर देखील सुरू आहे.

लालबागच्या राजा – विसर्जन मिरवणूक

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी