35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeटॉप न्यूजनीरज चोप्राने भाला फेकमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम फेरीत मिळवले स्थान

नीरज चोप्राने भाला फेकमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम फेरीत मिळवले स्थान

टीम लय भारी

टोकियो : भारताचा एथलेटिक्स नीरज चोप्रा यांने ऑलिम्पिकमध्ये उत्तम कामगिरी करत अंतिम फेरीमध्ये स्थान मिळवले आहे. त्याने भाला फेक या स्पर्धेच्या पात्रता फेरीत उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून पदक मिळण्याची भारताला आशा आहे (Neeraj Chopra performed well and got a place in the final).

नीरजने भाला फेक स्पर्धेच्या पहिल्याच प्रयत्नात 86.65 मीटर इतका लांब भाला फेकला. पहिल्याच प्रयत्नात अपेक्षित अंतर पार केल्यामुळे त्याने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. त्याच्या या थ्रो नंतर प्रशिक्षकांसह सर्वच भारतीय स्टाफ आनंदी झाले. त्याच्या या भाला फेक थ्रोचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.

रवी कुमार दहियाची लढत आता सुवर्ण पदकासाठी

ऑलिम्पिकचे खेळाडू मोदींचे अतिथी

नीरजने भाला फेक स्पर्धेच्या पात्रता फेरीत फेकलेला थ्रो हा भारतासाठी उत्कृष्ट ठरला आहे. त्याने या एका थ्रो सोबतच अनेक रेकॉर्ड स्वतःच्या नावावर केले आहे. ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये जागा निर्माण करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. तर ऑलिम्पिकच्या एथलेटिक्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्याने 12 वे स्थान मिळवले आहे (He finished 12th in the finals of the Olympic athletics competition).

Neeraj Chopra performed well and got a place in the final
नीरज चोप्रा

भारतीय पुरूष हॉकी संघाचा बेल्जिमकडून उपांत्य फेरीत पराभव

Tokyo Olympics Highlights: Neeraj Chopra, Ravi Dahiya Shine; Heartbreak For Women’s Hockey Team

एकीकडे नीरजने चांगली कामगिरी करत अंतिम फेरी गाठली. तर दुसरीकडे भारताचा शिवपाल सिंह भाला फेकच्या पहिल्याच राऊंडमधून बाहेर गेला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी