31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयतिचा बाप कोण? रोख ठोक उत्तर द्या : नितेश राणे

तिचा बाप कोण? रोख ठोक उत्तर द्या : नितेश राणे

 

टीम लय भारी
मुंबई : सेना राणे वाद शिगेला पोहोचताच भाषा मात्र घसरली आहे. राजकीय वादाचा सूर आता एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्यावर उमटू लागला आहे(Nitesh rane questioning sanjay raut about swapna patekar).

स्वप्ना पाटेकर यांच्याशी संजय राऊतांच्या काय संबंध आहे असा रोख सवाल नितेश राणेंनी ट्विटच्या माध्यमातून केला आहे.

‘निवडणुका लागल्या की महिलाशक्ती आठवते, सरकारचा कोडगेपणा’

Video : मुख्यमंत्री विलासराव देशमुख नारायण राणेंना म्हणाले होते, ‘नवी नवरी’

Nitesh rane
संजय राऊत

मानसशास्त्रात डॉक्टरेट मिळवलेल्या स्वप्ना पाटेकर यांनी काही महिन्यांपूर्वी संजय राऊतांवर आरोप केले होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाच्या स्वप्न पाटेकर या निर्मात्या होत्या.

गेल्या आठ वर्षांपासून सामना चे संपादक आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत आपल्यावर अत्याचार करत असल्याचे स्वप्ना पाटेकर यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रातून म्हंटले होते.

ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे यावर सर्व पक्षांचे एकमत

Narayan Rane’s arrest row: Nitesh Rane posts video hinting at ‘strong reply’

दुसऱ्यांच्या मुलांबद्दल बोलण्यापेक्षा संजय राऊतांनी त्यांच्या आणि डॉ. पटेकरांच्या नात्याविषयी बोलावे, तिचा बाप कोण हे सांगावे असे रोखठोक प्रश्न नितेश राणे यांनी विचारले

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी