27 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्र१५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत ई पीक पाहणी सुविधा उपलब्ध

१५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत ई पीक पाहणी सुविधा उपलब्ध

टीम लय भारी

धुळे : शेतकऱ्यांना शेतीचा अहवाल सरकारकडे सादर करण्यासाठी नव्या सरकारी योजना राबवल्या आहेत. त्यांची माहिती शेतकऱ्यांना देण्यासाठी धुळ्याचे आमदार कुणाल पाटील यांनी एक व्हिडिओ ट्विटर वरून शेयर केला आहे(government schemes have been implemented for farmers to submit agricultural reports to the government).

सर्वसामान्यांना समजावा अशा शब्दात सांगण्यासाठी म्हणून कुणाल पाटील यांनी खान्देशी अहिराणी भाषेत हा व्हिडीओ तयार केला आहे.

अजित पवार म्हणाले, बाळासाहेब पाटलांकडे २० लाख पोती साखर; लय पैसे कमविणार

१२ लाखाचा बैल, ४ लाखाचा घोडा पाळणाऱ्या शेतकऱ्याचा मुंबई – पुण्याच्या प्राणीमित्रांना बोचरा सवाल !

या व्हिडीओ मार्फत शेतकऱ्यांना आपापल्या सातबाऱ्यावर आपल्या शेतातील पिकाची छायाचित्रे नोंदवणी करता येतील. यासाठी 15 ऑगस्ट पासून 15 सप्टेंबर पर्यंतचा कालावधी दिलेला आहे.

या ई-पीक सुविधेअंतर्गत शेतकरी आपल्या शेतातील शेतमालाचे फोटो, नुकसान आणि दुष्काळाची छायाचित्रे ठराविक कालावधीत ऍप द्वारे नोंदवू शकतात.

government schemes
शेतकऱ्यांना शेतीचा अहवाल सरकारकडे सादर करण्यासाठी नव्या सरकारी योजना (छायाचित्र – मृगा वर्तक)

टोमॅटो बाजारात घसरला, IAS विवेक अगरवालांनी घेतली दखल

Fraudsters Now Using Names of Govt Schemes to Defraud People, PIB Issues Alert

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी वरील ट्विट वर जाऊन व्हिडीओ पाहावा.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी