30 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमंत्रालयपीडबल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यालाच लावला चूना, बोगस कामे करून लाखो रूपये लाटले

पीडबल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यालाच लावला चूना, बोगस कामे करून लाखो रूपये लाटले

टीम लय भारी

मुंबई : जिथे जाऊ तिथे खाऊ, ओरबाडून सरकारला कंगाल करू… हे ब्रीद घेवून ‘सार्वजनिक बांधकाम विभागा’चे (पीडब्लयूडी) अधिकारी ‘इमाने इतबारे’ कार्य करीत असतात. असेच महाप्रतापी कार्य चेंबूरच्या उप अभियंत्याने केले आहे (PWD officials looted police station).

घाटकोपर येथील पंतनगर पोलीस ठाण्यात या उप अभियंत्याने सदर प्रताप केल्याचे सूत्रांनी सांगितले. पंतनगर पोलीस ठाण्याची दयनीय स्थिती झाली आहे. गेल्या तीनेक वर्षात तिथे देखभाल व दुरूस्तीचे कोणतेही काम झालेले नाही. ही वस्तुस्थिती आहे. परंतु या पोलीस ठाण्यात कामे केल्याचे दाखवून पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी लाखो रूपये हडपल्याचे सूत्रांनी ‘लय भारी’शी बोलताना सांगितले.

पीडब्ल्यूडीतील कार्यकारी अभियंत्यांचा उद्योग, निविदा ‘मॅनेज’ करणाऱ्या लिपिकाला ७ वर्षापासून ठेवले एकाच जागेवर

पीडब्लयूडीच्या अधिकाऱ्यांनी मंत्रालयालाही लावली ठिगळे

PWD officials looted police station laundered lakhs rupees

PWD officials looted police station laundered lakhs rupees

प्री मान्सून, तसेच वार्षिक देखभाल व दुरूस्ती या गोजिरवाण्या नावाखाली पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी गेल्या तीन वर्षात जवळपास ५० लाख रुपयांची बोगस कामे पंतनगर पोलीस ठाण्यात केल्याचे सूत्रांनी सांगितले. उप अभियंता कांचन दिघावकर यांनी ही बोगस कामे केल्याची माहिती या सूत्रांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे.

PWD officials looted police station laundered lakhs rupees

बदल्यांच्या घोडेबाजाराला मुख्यमंत्र्यांनी लावला चाप, फाईल पाठविली परत

PWD officials looted police station laundered lakhs rupees

Maharashtra Restaurants Allowed To Stay Open Till 12 AM, Shops Till 11 PM

PWD officials looted police station laundered lakhs rupees

दरम्यान, दिघावकर यांना संपर्क साधला असता, बोगस कामे झाली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

PWD officials looted police station laundered lakhs rupees

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी