33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयसमीर वानखेडे आपल्या मर्यादा ओलांडत आहेत : नवाब मलिक

समीर वानखेडे आपल्या मर्यादा ओलांडत आहेत : नवाब मलिक

टीम  लय भारी

मुंबई :समीर वानखेडे आपल्या काही माणसांच्या मदतीने आमच्या घरातील लोकांचे फोन टँपिंग करत आहेत असा खळबळ जनक दावा नवाब मलिक यांनी केला आहे. आर्यन खान ड्रुग्स प्रकरणा बद्दल रोज नवे दवे समोर येत आहेत . अस असतानाच समीर वानखेडे आणि नवाब मलिक यांच्यात रोज नवे वाद विवाद होत आहेत. अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी चे अधिकारी वानखेडे यांच्यावर फोन टँपिंग चा आरोप करून चर्चेला नवीन कारण दिले आहे आहे(Sameer Wankhede is crossing his limits: Nawab Malik)

पुढे नवाब मलिक असेही म्हणाले कि ते लवकरच वानखेडेंचा वाईट कृत्या बद्दल पत्र जाहीर करतील . वानखेडे आपल्या माणसांद्वारे आमचा फोने टॅप करत आहेत तसाच ते पोलीस अधिकारी यांचा मार्फत कुटुंबाचे फोन कॉल्स रेकॉर्डिंग आणि फोन कॉल डिटेल्स मागितल्याचा दावा मालिकांनी केला आहे आहे.

आर्यनला बेल की पुन्हा जेल?,जामीन अर्जावर आज हायकोर्टात सुनावणी!

आमची लढाई एनसीबीशी नाही : नवाब मलिक

” माझ्यावर जी लोक प्रश्न चिन्ह उभारत आहेत ,त्यांना मला विचारायचं आहे कि माझा जावयाला कोठडीत का बंद करण्यात आला आहे ?वानखेडे नी पोलिसाना एक पत्र लिहिला आहे त्यात त्यांनी असे सांगितलं आहे ,त्यांनी त्यांचे सर्व कॉल रेकॉर्डिंग आम्हाला द्यावेत ,ते कोणत्या निकषांवर हि सगळी माहिती मागत आहेत ?पुढे मलिक असे म्हणाले कि वानखेडे आपल्या सर्व मर्यादा पार करत आहेत ,लोकांचे कॉल्स इंतेरसेप्ट केले जात आहेत . ते कशाप्रकारे लोकांचे फोन टॅप करत आहेत याचे हि सर्व पुरावे सगळ्या समोर आणणार आहेत असा मलिक म्हणाले

अनैतिक संबंधातून बाळाचा जन्म, तीन महिन्यांच्या बाळाचा खून

Aryan Khan Case: Nawab Malik accuses Sameer Wankhede of illegal phone tapping

नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा पहिल्या लग्नातील काही फोटो शेअर करत त्यांच्यावर प्रश्न चिन्ह उपस्थित केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी