35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeक्रीडागौतम गंभीरने मारली विराट कोहलीला मिठी, सुनील गावस्कर म्हणाले, 'ऑस्कर अवॉर्डसाठी पात्र...'  

गौतम गंभीरने मारली विराट कोहलीला मिठी, सुनील गावस्कर म्हणाले, ‘ऑस्कर अवॉर्डसाठी पात्र…’  

IPL 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स ने आपला दुसरा सामना जिंकला आहे, व्यंकटेश अय्यरचे अर्धशतक आणि सुनील नारायणच्या धमाकेदार खेळीच्या बळावर केकेआरने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा (RCB) सात गडी राखून पराभव केला. आरसीबीच्या 183 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना व्यंकटेशने 30 चेंडूमध्ये 50 धावा केल्या. तसेच, सुनील नारायणने 22 चेंडूत 47 धावा करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. केकेआरने तीन विकेट्सवर 186 धावा करून सहज विजयाची नोंद केली. (ipl 2024 gautam gambhir hugging virat kohli sunil gavaskar say he deserves an oscar)

आऊट झाल्यानंतर ऋषभ पंतने रागाच्या भरात भिंतीवर फेकून मारली बॅट आणि मग…

बेंगळुरूमध्ये खेळला गेलेला हा सामना IPL 2024 मधील खास सामना म्हणून ओळखला जाणार आहे. कारण या सामन्यादरम्यान क्षण पाहायला मिळाला, जो पाहून सर्वेच जण खूप होऊन जाईल. तो क्षण विराट आणि गौतम गंभीरच्या मिठीचा होता. (ipl 2024 gautam gambhir hugging virat kohli sunil gavaskar say he deserves an oscar)

आयपीएल 2023 दरम्यान, गौतम गंभीर आणि विराट कोहली मध्ये जोरदार वाद झाला होता. त्यावेळी गौतम गंभीर लखनऊ सुपर जायंट्सचा मार्गदर्शक होता. नवीन उल हकशी झालेल्या वादानंतर विराट आणि गौतम यांच्यात वाद सुरु झाला. या दोन स्टार क्रिकेटर्समधील वादाचे चित्र आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूप चर्चेत होते.मात्र, यंदाच्या  पूर्ण बदलेले होते. (ipl 2024 gautam gambhir hugging virat kohli sunil gavaskar say he deserves an oscar)

शुक्रवारी खेळण्यात आलेल्या सामन्यादरम्यान गौतम गंभीर मैदानावर आला आणि त्याने कोहलीला मिठी मारली आणि विराटने त्याला परत मिठी मारली. ते हसले आणि वरवर पाहता एकमेकांशी हळूवारपणे बोलले. या दोन्ही खेळाडूंना असं एकसोबत पाहून  चाहते खूप खुश झाले. (ipl 2024 gautam gambhir hugging virat kohli sunil gavaskar say he deserves an oscar)

चाहत्यांच्या निशाण्यावर हार्दिक पांड्या, आता कॅमेऱ्यात कैद झाले MI कर्णधाराची ‘हि’ कृती, पहा व्हिडिओ

या घटनेवर रवी शास्त्री म्हणाले, विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील मिठीसाठी केकेआरला फेअर प्ले अवॉर्ड देण्यात आला होता. तर सुनील गावसकर म्हणाले, “फक्त फेअरप्ले अवॉर्डच नाही तर ऑस्कर अवॉर्डही आहे.”

सामन्याच्या काही तास आधी, स्टार स्पोर्ट्सने केकेआरचा माजी कर्णधार, जो आता संघाचा मार्गदर्शक आहे, गंभीरची एक व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याने सांगितले की त्याला नेहमीच RCB ला हरवायचे आहे. (ipl 2024 gautam gambhir hugging virat kohli sunil gavaskar say he deserves an oscar)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी