35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeक्रीडाआऊट झाल्यानंतर ऋषभ पंतने रागाच्या भरात भिंतीवर फेकून मारली बॅट आणि मग... 

आऊट झाल्यानंतर ऋषभ पंतने रागाच्या भरात भिंतीवर फेकून मारली बॅट आणि मग… 

राजस्थान रॉयल्सने गुरुवारी  इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2024) सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा (RR vs DC) 12 धावांनी पराभव केला. राजस्थानच्या संघाचा हा दुसरा विजयी सामना ठरला आहे.  तर दिल्लीचा हा सलग दुसरा पराभव आहे. रियान परागने 45 चेंडूंच्या खेळीत सात चौकार आणि तीन षटकार मारून 84 धावाकेल्या. (IPL 2024 Rishabh Pant hit bat in wall frustration after getting out) त्याच्या या स्फोटक खेळीमुळे संघाने शेवटच्या सात षटकांत 92 धावा जोडल्या. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना पाच गड्यांच्या मोबदल्यात 185 धावा केल्यानंतर दिल्लीचा डाव पाच गड्यांच्या मोबदल्यात 173 धावांवर रोखला. (IPL 2024 Rishabh Pant hit bat in wall frustration after getting out) 

चाहत्यांच्या निशाण्यावर हार्दिक पांड्या, आता कॅमेऱ्यात कैद झाले MI कर्णधाराची ‘हि’ कृती, पहा व्हिडिओ

आता या सामन्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ दिल्लीच्या कर्णधार ऋषभ पंतचा आहे. कार अपघातानंतर ऋषभ पंत 14 महिन्यांनंतर आयपीएल द्वारे क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. पंतचे पुनरागमन पाहून सर्वांनाच आनंद झाला आहे. पंतने दोन सामने खेळले असले तरी. पण दोन्ही सामन्यांत तो काही विशेष करू शकला नाही. पहिल्या सामन्यात तो केवळ 18 धावा करून बाद झाला होता. राजस्थान विरुद्ध हि तो जास्त धावा करु शकला नाही. (IPL 2024 Rishabh Pant hit bat in wall frustration after getting out)

लाईव्ह सामन्यादरम्यान रिकी पाँटिंग आणि सौरव गांगुलीने घातला अंपायरसोबत वाद

राजस्थान रॉयल्ससाठी युजवेंद्र चहल दिल्ली कॅपिटल्सच्या डावातील 14 वे षटक टाकत होता. षटकाच्या पहिल्या चेंडूवर ऋषभ पंत स्ट्राइकवर होता. चहलने चेंडू पंतपासून थोडा दूर ठेवला. अशा स्थितीत पंतला चेंडू कट करायचा होता. पण त्याला चेंडूला योग्य वेळ देता आला नाही. अशा स्थितीत चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन थेट विकेटकिपर संजू सॅमसनच्या ग्लोव्हजमध्ये गेला. (IPL 2024 Rishabh Pant hit bat in wall frustration after getting out)

ऋषभ 26 चेंडूंचा सामना केल्यानंतर केवळ 28 धावा करून बाद झाला. त्याच्याकडे दिल्लीसाठी मॅचविनिंग इनिंग खेळण्याची चांगली संधी होती. मात्र, तो असं करू शकला नाही. आऊट झाल्यानंतर ऋषभ पंत स्वत:हून खूपच निराश दिसत होता. जेव्हा तो ड्रेसिंग रूममध्ये परत जात होता. त्यावेळी त्याने रागाच्या भरात त्याने बॅट भिंतीवर फेकून मारली. तो त्याचा जुना फॉर्म खूप मिस करत आहे. (IPL 2024 Rishabh Pant hit bat in wall frustration after getting out)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी