35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeक्रीडाहार्दिक पांड्यासोबत होत असलेल्या गैरवर्तनाला पाहून भडकला आर अश्विन, चाहत्यांना फटकारले

हार्दिक पांड्यासोबत होत असलेल्या गैरवर्तनाला पाहून भडकला आर अश्विन, चाहत्यांना फटकारले

IPL 2024 च्या सुरुवातीपासूनच हार्दिक पांड्या चर्चेत आहे.  मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या ऐवजी हार्दिकला आपल्या संघाचा कर्णधार बनवला. या गोष्टीवरून सर्वेच चाहते नाराज आहेत. त्याच हार्दिककडून रोहितला मिळणारी वागणूक पाहून तर चाहत्यांचा राग अजूनच वाढला आहे. (IPL 2024 R Ashwin is upset with such behavior with Hardik Pandya) यामुळे आता चाहते त्याला छोट्या चटया कारणांवरून देखील ट्रोल करत आहेत. याचदरम्यान आता भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन हार्दिकच्या समर्थनाला पुढे आला आहे. हार्दिकसोबत केलेल्या चुकीच्या वर्तनाबाबत त्याने चाहत्यांना फटकारले आहे. अश्विन हा आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा भाग आहे. (IPL 2024 R Ashwin is upset with such behavior with Hardik Pandya) 

गौतम गंभीरने मारली विराट कोहलीला मिठी, सुनील गावस्कर म्हणाले, ‘ऑस्कर अवॉर्डसाठी पात्र…’

अश्विन त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला, “तुम्ही हे इतर कोणत्याही देशात घडताना पाहिले आहे का? तुम्ही जो रूट आणि जॅक क्रॉलीच्या चाहत्यांना भांडताना पाहिले आहे का? किंवा तुम्ही जो रूट आणि जोस बटलरच्या चाहत्यांना भांडताना पाहिले आहे का? हे वेडे आहे. तुम्हीऑस्ट्रेलियात स्टीव्ह स्मिथ आणि पॅट कमिन्सच्या चाहत्यांना भांडताना पाहिले आहे का?  मी हे अनेकदा सांगितले आहे. हे क्रिकेट आहे. ही एक सिनेमा संस्कृती आहे. मला माहित आहे की मार्केटिंग, पोझिशनिंग आणि ब्रँडिंग यासारख्या गोष्टी आहेत. मी या गोष्टींपासून नकार नाही देत. मी माझ्या बाजूने या सगळ्यावर विश्वास नाही पण त्यात गुंतणे चुकीचेही नाही.” (IPL 2024 R Ashwin is upset with such behavior with Hardik Pandya)

आऊट झाल्यानंतर ऋषभ पंतने रागाच्या भरात भिंतीवर फेकून मारली बॅट आणि मग…

अश्विन पुढे म्हणाला,  “चाहत्यांचे युद्ध कधीही या चुकीच्या मार्गावर जाऊ नये. हे खेळाडू कोणत्या देशाचे प्रतिनिधित्व करतात ते आपण लक्षात ठेवले पाहिजे – आपला देश. मग क्रिकेटपटूला लक्ष्य करण्यात काय अर्थ आहे? मला समजत नाही कि तुम्हाला एखाद्या खेळाडूला आवडत नाही आणि एखाद्या खेळाडूला लक्ष्य करत असतात, तर मग एक टीमने स्पष्टीकरण का द्यावे? आम्ही असे वागतो जणू असे कधीच घडले नाही. सौरव गांगुली सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली खेळला आणि याच्या उलटही घडले. हे दोघेही राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली खेळले आहेत. हे तिघेही अनिल कुंबळेच्या नेतृत्वाखाली खेळले आहेत आणि ते सर्व धोनीच्या नेतृत्वाखाली खेळले आहेत. जेव्हा ते धोनीच्या नेतृत्वाखाली खेळले तेव्हा तिघेही दिग्गज होते. धोनीही विराटच्या नेतृत्वाखाली खेळला आहे.” (IPL 2024 R Ashwin is upset with such behavior with Hardik Pandya)

चाहत्यांच्या निशाण्यावर हार्दिक पांड्या, आता कॅमेऱ्यात कैद झाले MI कर्णधाराची ‘हि’ कृती, पहा व्हिडिओ

अश्विनने चाहत्यांना एकजूट राहून खेळाचा आनंद लुटण्याचा सल्ला दिला. तो म्हणाला, “तुम्हाला जे आवडते त्या खेळाचा आनंद घ्या पण इतर कोणत्याही खेळाडूची निंदा न करता. ही गोष्ट मला आपल्या देशातून गायब व्हायला आवडेल.”

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी