30 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeक्रीडाSmriti Mandhan : वनडे सामन्यात भारताचा इंग्लंडवर रोमहर्षक विजय, स्मृति मंधानाचे शतक...

Smriti Mandhan : वनडे सामन्यात भारताचा इंग्लंडवर रोमहर्षक विजय, स्मृति मंधानाचे शतक थोडक्यात हुकले

महिला क्रिकेट सामन्यात भारताने इंग्लंडला पहिल्या वनडे सामन्यात हरवले. मात्र स्मृति मंधानाचे (Smriti Mandhan) शतक थोडक्यात हुकले. तर हरमनप्रीत आणि यास्तिकाने अर्धशतक करत आपला ठसा उमटवला.

महिला क्रिकेट सामन्यात भारताने इंग्लंडला पहिल्या वनडे सामन्यात हरवले. मात्र स्मृति मंधानाचे (Smriti Mandhan) शतक थोडक्यात हुकले. तर हरमनप्रीत आणि यास्तिकाने अर्धशतक करत आपला ठसा उमटवला. या सामन्यात इंग्लंडने 50 ओवरमध्ये सात विकेट घेत 177 धावा काढल्या. तर भारतीय महिला संघाने 44.2 ओव्हरमध्ये तीन विकेटवर 232 धावा काढल्या. तर जलदगती गोलंदाज झूलन गोस्वामीने उत्तम कामगिरी केली. भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंड दौऱ्यात तीन वडे सुरूवातीपासून जिंकण्यास सुरूवात केली.

स्मृति मंधाना ही डावखुरी गोलंदाज आहे. तिच्यासह कर्णधार हरमनप्रीत कौर, यास्तिका भाटिया, झूलन गोस्वामी यांनी मोठी कामगिरी केली. जलदगती गोलंदाज झूलन गोस्वामी हिने आपल्या अंतिम सीरीजमध्ये 10 ओव्हरमध्ये 20 धाव केल्या. तसेच एक विकेट घेतली. झुलनच्या तेज गोलंदाजीमुळे 10 ओव्हरमध्ये इंग्लंडच्या संघाचा चेंडू बाउंड्रीपर्यंत गेलाच नाही. स्मृति मंधाना हिचे शतक होता होता चुकले. तिने 99 चेंडूमध्ये 91 धावा काढल्या. यावेळी तिने जोरदार फलंदाजी केली. तिने तब्बल 10 चौकार काढले. तर एक षटकार देखील काढला.

तर कर्णधार हरमनप्रीत कौरने 94 चेंडूमध्ये 74 नाबाद धावा काढल्या. तिने देखील 7 चौकार आणि एक षटकार लगावला. तर यास्तिका भाटियाने 47 चेंडूमध्ये 50 धावा काढल्या. शेफाली वर्मा एक धाव काढून आऊट झाली. तर हरलीन देओल 6 रन काढून नाबाद राहिली. तर झूलनने 42 चेंडूत एकही धाव काढली नाही. भारताची कर्णधार हरमनप्रीत हीने टॉस जिंकून गोलंदाजी स्विकारली. 39 वर्षांच्या झूलनने 10 ओवरमध्ये केवळ 20 धावा काढल्या आणि एक विकेट घेतली. दीप्ती शर्माने चांगली साथ दिली. तिने 33 धावा काढून दोन विकेट घेतल्या.

हे सुद्धा वाचा

Sanjay Raut : संजय राऊतांचा तुरुंगातील मुक्काम कायमच, 14 दिवसांनी कोठडी वाढवली

Raj Thackeray : स्वतंत्र‍ व‍िदर्भाच्या मुद्यावर जनमत घ्या, राज ठाकरेंचा नागपुरकरांना सल्ला

Chandigarh University : चंदीगड विद्यापीठात एक मुलगीच बनली 60 मुलींची शत्रू, सोशल मीडियावर केलेल्या लाजिरवाण्या कृत्याने 8 जणींचा आत्महत्येचा प्रयत्न

झूलनच्या चेंडुवर षटकार लागला नाही. तर इंग्लंच्या महिला खेळाडूंनी देखील भारतीय संघाबरोबर निकराची झुंज दिली. मात्र या सामन्यात त्यांना तग धरता आला नाही. सामन्याच्या सुरूवातीलाच अनुभवी सलामी फलंदाज टॅमी ब्युमोंट हिला तिने एलबीडब्ल्यू केले. तर जलदगती गोलंदाज मेघना सिंह ह‍िने दुसऱ्या सलामीमध्ये फलंदाज ऍमा लँब हिला दोन शॉट चेंडूत बाद केले. यास्तिका भाटियाने तिच्या चेंडूचा झेल पकडला. त्यानंतर झूलनने स्पिन दीप्ती आणि राजेश्वरी गायकवाडबरोबर धावा काढल्या. पूजा वस्त्रकार हिने दोन ओव्हरमध्ये 20 धावा काढल्या. शेवटी 220 धावा काढल्या. इंग्लंडच्या डॅनी वॉट हिने 43 धावा काढल्या.

एलिस डेव्हीडसन रिचर्डस ह‍िने नबाद 50 धावा काढल्या आणि सोफी एक्लेस्टोन हिने 31 धावा काढल्या. चार्ली डीने ह‍िने शेवटी 21 चेंडूमध्ये नाबाद 24 धावा काढल्या. इंग्लंडचा स्कोर 34 ओव्हरमध्ये सहा विकेट वर 128 धावा असा होता. मात्र सातव्या, आठव्या, नवव्या नंबरच्या ओव्हरमध्ये 100 हून अधिक धावा केल्या. डेव्हीडसन-रिचर्डस हिने एक्लेस्टोन सोबत सात विकेट नंतर 50 आणि आठ विकेटसाठी डीन बरोबर 49 धावांची बरोबरी केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी