राजकीय

मंत्रालयासमोर आंदोलन करणाऱ्या आमदार आणि मंत्र्यांविरोधात हेमंत पाटील यांची हायकोर्टात याचिका दाखल

रवींद्र भोजने : टीम लय भारी

मुंबई : मंत्रालयासमोर आंदोलन करणाऱ्या मंत्री/ आमदार यांच्या विरोधात भारत आगेन्स्ट करपशनचे राष्ट्रीय अध्यक्ष  हेमंत पाटील हे आज गुरुवारी दुपारी हायकोर्टात याचिकादाखल करणारआहेत.सदरच्याआमदारआणि मंत्रालयावर  गुन्हेदाखल करावेत व भाजपाने मुंबई महाराष्ट्रात जे बेकायदेशीरआंदोलन केले होते.(Hemant Patil files petition in High Court)

याबाबत संबंधितावर कडक गुन्हे दाखलकरून योग्य ती पुढील कायदेशीर कारवाई करावी, असे हेमंत पाटील यांनी सांगितले. जनतेवरती जर हेल्मेट नसेल, किंवा PUC काढलेले नसेल, किंवा गाडीची नंबर प्लेटव्यवस्थित नसेल, किंवा गाडी चे काही किरकोळ कागदोपत्र नसल्यास पोलीसत्याच्यावर दंडात्मक कारवाई करतात कोर्टात खटला दाखल करतात दि.२४/०२/२०२२ रोजी मंत्रालय समोरील महात्मा गांधी,मुंबई या ठिकाणी महाविकासआघाडीच्या  आमदारांनी इडीच्या कोठडीत असणारे नवाब मलीक यांच्यासमर्थनार्थ धरणे आंदोलन केले.

 या मध्ये महाराष्ट्रचे मंत्री, जयंत पाटील, राजेश टोपे,छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, बाळासाहेब पाटील, धनंजय मुंडेजितेंद्र आव्हाड, विजय वडेट्टीवार, डॉ. राजेंद्र शिंगणे, भाई जगताप, सुप्रिया सुळे,रुपाली चाकणकर, सुनिल राऊत, मनिषा कायंदे, हसन मुश्रीफ, दिलीप बळसे पाटील,योगेश कदम, निलोफर मलिक आदी, मंत्री व नेते  हे धरणे आंदोलनात सहभागी  झाले होते.

हे सुद्धा वाचा

ईडी विरोधात मंत्रालयासमोर आंदोलन करणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई करा हेमंत पाटील यांची मागणी

संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यावर कोर्टात केस दाखल करणार, हेमंत पाटील यांची माहिती

केंद्र सरकारच्या भाजपच्या भ्रष्टाचाराकडे किरीट सोमय्या चे लक्ष नाही, हेमंत पाटील

Mumbai News Highlights: Ajit Pawar, Jayant Patil join protest by MVA parties against Nawab Malik’s arrest

 महाराष्ट्रातील विविध संघटनेला किंवा पक्षांना किंवाव्यक्तिक अन्याय झाल्यास, किंवा महाराष्ट्र शासनाच्या विरोधा मध्ये मागण्या मान्यकरण्याबाबत जर सरकारच्या विरोधा मध्ये आंदोलन करावयाशी झाल्यास तेआझाद मैदानवरच केले जातील कारण मंत्रालय शेजारीत सर्वभाग शांतता झोन मध्येयेत असल्यामुळे मंत्रालय व मंत्रालया शेजारी कुठल्याही भागात आंदोलन करता येतनाही, मंत्रालय व मंत्रालया शेजारी हा भाग शातता झोनमध्ये येत आहे. म्हणून पुढील मंत्री,  आमदार यांनी शांतता व सायलट झोनच्या भंग केला आहे. म्हणून इंडिया आगेन्स्ट करप्शन च्या वतीने हायकोर्टात याचिका दाखल करण्यात येणार आहे, असे हेमंत पाटील यांनी सांगितले.

Pratikesh Patil

Share
Published by
Pratikesh Patil
Tags: Against MLAs and ministers protestingAshok ChavanBalasaheb PatilBalasaheb ThoratBhai JagtapChhagan BhujbalDhananjay Mundejitendra AwhadDilip Balse PatilDr. Rajendra Shinganefiles petitionHasan MushrifHeadline newsHemant PatilHigh CourtJayant PatilLayBhari breakingLaybhari newsMaharashtra Breaking newsManisha KayandeMarathi HeadlineMarathi NewsMinisters & LeadersMinisters of MaharashtraMinistryMumbai BreakingNews updateNews Update in MaharashtraNilofar Malik etc.Rajesh TopeRupali ChakankarSunil RautSupriya SuleTushar Kharat NewsVijay VadettiwarViral newsYogesh Kadamअशोक चव्हाणआंदोलन करणाऱ्या आमदार आणि मंत्र्यांच्या विरोधातघडामोडीछगन भुजबळडॉ.तुषार खरातदिलीप बाळसे पाटीलधनंजय मुंडेजितेंद्र आव्हाडनिलोफर मलिक आदी मंत्री व नेतेबाळासाहेब थोरातबाळासाहेब पाटीलभाई जगतापमंत्रालयमनीषा कायंदेंमराठी बातम्यामहाराष्ट्रमहाराष्ट्र ब्रेकिंगमहाराष्ट्राचे मंत्री जयंत पाटीलयोगेश कदमराजेश टोपेरुपाली चाकणकरलई भारी बातम्यालय भारी बातम्याविजय वडेट्टीवारसुनील राऊतसुप्रिया सुळेहसन मुश्रीफहायकोर्टात याचिकाहेमंत पाटील

Recent Posts

अदानी-अंबानीने काँग्रेसला पैसे दिल्याचे मोदींचे विधान बेजबाबदारपणाचे; अदानी अंबानीची चौकशी करा सत्य बाहेर येईल: डॉ. भालचंद्र मुणगेकर

अदानी-अंबानी कडून काँग्रेस पक्षाला टेम्पो भरून पैसे मिळाल्यानेच राहुल गांधी आता त्यांना शिव्या देत नाहीत…

2 hours ago

बडगुजर यांच्यावरील कारवाईविरोधात महाविकास आघाडीचे नेते आक्रमक

लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Badgujar )यांना बजाविण्यात आलेली…

2 hours ago

श्रीरामाचं मदीर, ३७० हे ठीक, पण शेतकरी मातीत जातोय त्याचं काय ?

लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा लवकरच होवू घातला ( Elections 2024:In Ahmednagar, Farmers Unhappy With BJP…

4 hours ago

अक्षय तृतीयेनिमित्त बाजारात होणार कोट्यवधीची उलाढाल

साडेतीन मुहूर्तपैकी एक असणाऱ्या अक्षयतृतीयेनिमित्त (Akshaya Tritiya) नाशिक शहर आणि जिल्हयात कोट्यवधींची आर्थिक उलाढाल (Crores…

6 hours ago

सीताफळ खा स्वस्थ रहा! सीताफळ खाण्याचे फायदे

अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध असणाऱ्या सीताफळाची (custard apple) चव फार कमी लोकांना आवडते, पण या फळात…

6 hours ago

सेवा निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला सुने कडुन दहा कोटी रुपयांची खंडणी मागणी

नातू सम्राटला भेटायचे असेल किंवा सम्राटला ताब्यात ठेवायचे असेल तर नवी मुंबई मध्ये जॅग्वार गाडी,…

6 hours ago