35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeराजकीयमंत्रालयासमोर आंदोलन करणाऱ्या आमदार आणि मंत्र्यांविरोधात हेमंत पाटील यांची हायकोर्टात याचिका...

मंत्रालयासमोर आंदोलन करणाऱ्या आमदार आणि मंत्र्यांविरोधात हेमंत पाटील यांची हायकोर्टात याचिका दाखल

रवींद्र भोजने : टीम लय भारी

मुंबई : मंत्रालयासमोर आंदोलन करणाऱ्या मंत्री/ आमदार यांच्या विरोधात भारत आगेन्स्ट करपशनचे राष्ट्रीय अध्यक्ष  हेमंत पाटील हे आज गुरुवारी दुपारी हायकोर्टात याचिकादाखल करणारआहेत.सदरच्याआमदारआणि मंत्रालयावर  गुन्हेदाखल करावेत व भाजपाने मुंबई महाराष्ट्रात जे बेकायदेशीरआंदोलन केले होते.(Hemant Patil files petition in High Court)

याबाबत संबंधितावर कडक गुन्हे दाखलकरून योग्य ती पुढील कायदेशीर कारवाई करावी, असे हेमंत पाटील यांनी सांगितले. जनतेवरती जर हेल्मेट नसेल, किंवा PUC काढलेले नसेल, किंवा गाडीची नंबर प्लेटव्यवस्थित नसेल, किंवा गाडी चे काही किरकोळ कागदोपत्र नसल्यास पोलीसत्याच्यावर दंडात्मक कारवाई करतात कोर्टात खटला दाखल करतात दि.२४/०२/२०२२ रोजी मंत्रालय समोरील महात्मा गांधी,मुंबई या ठिकाणी महाविकासआघाडीच्या  आमदारांनी इडीच्या कोठडीत असणारे नवाब मलीक यांच्यासमर्थनार्थ धरणे आंदोलन केले.

 या मध्ये महाराष्ट्रचे मंत्री, जयंत पाटील, राजेश टोपे,छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, बाळासाहेब पाटील, धनंजय मुंडेजितेंद्र आव्हाड, विजय वडेट्टीवार, डॉ. राजेंद्र शिंगणे, भाई जगताप, सुप्रिया सुळे,रुपाली चाकणकर, सुनिल राऊत, मनिषा कायंदे, हसन मुश्रीफ, दिलीप बळसे पाटील,योगेश कदम, निलोफर मलिक आदी, मंत्री व नेते  हे धरणे आंदोलनात सहभागी  झाले होते.

Hemant Patil files petition in High Court

हे सुद्धा वाचा

ईडी विरोधात मंत्रालयासमोर आंदोलन करणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई करा हेमंत पाटील यांची मागणी

संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यावर कोर्टात केस दाखल करणार, हेमंत पाटील यांची माहिती

केंद्र सरकारच्या भाजपच्या भ्रष्टाचाराकडे किरीट सोमय्या चे लक्ष नाही, हेमंत पाटील

Mumbai News Highlights: Ajit Pawar, Jayant Patil join protest by MVA parties against Nawab Malik’s arrest

 महाराष्ट्रातील विविध संघटनेला किंवा पक्षांना किंवाव्यक्तिक अन्याय झाल्यास, किंवा महाराष्ट्र शासनाच्या विरोधा मध्ये मागण्या मान्यकरण्याबाबत जर सरकारच्या विरोधा मध्ये आंदोलन करावयाशी झाल्यास तेआझाद मैदानवरच केले जातील कारण मंत्रालय शेजारीत सर्वभाग शांतता झोन मध्येयेत असल्यामुळे मंत्रालय व मंत्रालया शेजारी कुठल्याही भागात आंदोलन करता येतनाही, मंत्रालय व मंत्रालया शेजारी हा भाग शातता झोनमध्ये येत आहे. म्हणून पुढील मंत्री,  आमदार यांनी शांतता व सायलट झोनच्या भंग केला आहे. म्हणून इंडिया आगेन्स्ट करप्शन च्या वतीने हायकोर्टात याचिका दाखल करण्यात येणार आहे, असे हेमंत पाटील यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी