30 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeटॉप न्यूजसंजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यावर कोर्टात केस दाखल करणार, हेमंत पाटील...

संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यावर कोर्टात केस दाखल करणार, हेमंत पाटील यांची माहिती

रविंद्र भोजने : टीम लय भारी

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजपा नेते किरीट सोमय्या एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून जनतेची दिशाभूल करीत आहेत. तसेच या दोघांच्या वादातून जनतेला कुठलाही प्रकारचा फायदा होत नसल्याचे भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी म्हटले आहे(Hemant Patil said, a case will filed against Sanjay Raut and Kirit Somaiya).

राऊत आणि सोमय्या यांच्याविरोधात मी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करणार असल्याची माहिती हेमंत पाटील यांनी दिली आहे.

महाविकास आघाडी सरकार मधील शिवसेना नेते व खासदार संजय राऊत व भाजपा नेते किरीट सोमय्या हे सध्या प्रसारमाध्यमांवर एकमेकांविरोधात बोलत आहेत. एकीकडे जनता करोनामुळे हैराण परेशान झाली आहे. तर टीव्हीवर वारंवार या दोघांची वृत्त दाखवली जात आहेत. त्यामुळे विनाकारण लोकांचा ब्रेन हॅमरेज होत आहे. याविरोधात शुक्रवारी मुंबई हायकोर्टात मी वैयक्तिक रित्या एक याचिका शुक्रवारी दाखल करणार आहे, असे हेमंत पाटील यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

केंद्र सरकारच्या भाजपच्या भ्रष्टाचाराकडे किरीट सोमय्या चे लक्ष नाही, हेमंत पाटील

पिता-पुत्र तुरुंगात जाणार, संजय राऊतांचा इशारा

BJP’s Kirit Somaiya extorted crores using Amit Shah’s name, claims Sanjay Raut

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी