33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयराष्ट्रवादीचा गोपीचंद पडळकरांना टोला

राष्ट्रवादीचा गोपीचंद पडळकरांना टोला

टीम लय भारी

मुंबई : भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर टीका केली होती. नवाब मलिक हे पूर्वी भंगाराचा व्यवसाय करायचे म्हणून त्यांची मतीही भंगारात विकली आहे. असे पडळकर म्हणाले होते. यावर राज राजापूरकर, राज्य समन्वयक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (ओबीसी सेल) यांनी पडळकरांवर टीका केली आहे (NCP targets BJP MLA Gopichand Padalkar).

नवाब मलिक हे भंगार विकायचे पोटापाण्यासाठी आणि तो त्यांचा व्यवसाय आहे. आम्हाला त्यांच्या कामाचा अभिमान आहे. परंतु तुमचे दिल्लीचे नेते नरेंद्र मोदींनी तर संपूर्ण देश विकायला काढला आहे. एलआयसी, शिपिंग, बँका, पेट्रोलियम, टपाल इत्यादी गोष्टी मोदींनी विकायला काढल्या आहेत.

देशमुखांच्या घरी पाचवेळा छापा मारण्याचा विक्रम, शरद पवारांचा टोला

‘सावरकरांनी राजनाथसिंह यांच्या स्वप्नात येऊन माफीनामा का दिला, हे सांगितले का ?’

पडळकरांनी निदान जनाची नाहीतर मनाची तरी लाज बाळगावी असे विधान राज राजापूरकर यांनी केले आहे. तसेच त्यांनी या वेळेला मोदींवर निशाणा सुद्धा साधला आहे.

sharad pawar

‘सावरकरांनी राजनाथसिंह यांच्या स्वप्नात येऊन माफीनामा का दिला, हे सांगितले का ?’

Devendra Fadnavis’ ‘I still feel like CM’ statement proves how deeply he is affected by defeat: NCP chief Sharad Pawar

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी