30 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeराजकीय

राजकीय

रोहित पवारांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात आणि ठाण्यात जोरदार तयारी

टीम लय भारी मुंबई : कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांचा ३ ऑक्टोबर या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्त पुणे विचारपीठ आणि ठाण्यातील भाई अधिकारी यांच्या...

स्व. शिवसेनाप्रमुखांपेक्षा आताच्या पक्षप्रमुखांची शपथ घेतली असती… : नितेश राणे

टीम लय भारी मुंबई : भाजप आमदार नितेश राणेंनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. स्व. शिवसेनाप्रमुखांची शपथ घेण्यापेक्षा आताच्या पक्षप्रमुखांची...

भाजपची राज्यसभा उमेद्वारीतून माघार

टीम लय भारी मुंबई : काँग्रेसचे दिग्गज नेते स्व. राजीव सातव यांच्या निधनानंतर राज्यसभेची काँग्रेसची जागा रिक्त झाली होती. त्यांच्या जागेवर काँग्रेसच्या रजनी पाटील यांना...

संजय राऊतांनी देशात पाकिस्तान जिंदाबादचे नारे देणाऱ्यांवर सामनातून केली टीका

टीम लय भारी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या वेळी त्यांनी अमेरिकेत जाऊन धर्मांधता, दहशहतवाद, फुटीरतावाद या विषयांवर जोरदार भाषणे केली...

उद्धव सेनेचे ५६ आमदार हिंदुत्वासाठी निर्माण झालेल्या युतीच्या जीवावर निवडून आले : गोपीचंद पडळकर

टीम लय भारी मुंबई : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी पुन्हा एकदा शिवसेना खासदार संजय राऊतांवर खरमरीत टीका केली आहे. उद्धव सेनेचे ५६ आमदार हे हिंदुत्वासाठी...

एकनाथ शिंदेंनी मानले मंत्री जयंत पाटील यांचे तब्बल १७ वर्षांनंतर आभार

टीम लय भारी परभणी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेनिमित्त मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात राष्ट्रवादी...

बाळासाहेब थोरातांनी सांगितली विधानसभेचे माजी उपाध्यक्ष प्रमोदबाबू शेंडेंची आठवण

टीम लय भारी वर्धा : राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेच्या माजी उपाध्यक्ष प्रमोदबाबू शेंडेंच्या यांची एक गोड आठवण सांगितली आहे. प्रमोदबाबू शेंडेंच्या पूर्णाकृती...

अखेर वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटून नागरिकांना मोठा दिलासा

टीम लय भारी पुणे : पुण्यातील कात्रज पासून कोंढवड येथे जाणाऱ्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण होऊन वाहतूक कोंडी कमी होणार आहे. (chandrakant patil : traffic congestion...

कसले घंट्याचे बेस्ट CM : नारायण राणे

टीम लय भारी मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातली शाब्दिक युद्धे नारायण राणेंच्या अटकेनंतर सुद्धा सुरूच आहेत. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या...

नितीन गडकरींनी सांगितली त्यांच्या काळातील पुण्याची आठवण

टीम लय भारी पुणे : पुण्यातल्या सिंहगड रोडवरच्या एका उड्डाणपुलाच्या भूमिपूजनसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आले होते. यावेळी मंचावर बोलत असताना गडकरींनी त्यांच्या काळातील पुण्याचे...