28 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeराजकीयरोहित पवारांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात आणि ठाण्यात जोरदार तयारी

रोहित पवारांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात आणि ठाण्यात जोरदार तयारी

टीम लय भारी

मुंबई : कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांचा ३ ऑक्टोबर या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्त पुणे विचारपीठ आणि ठाण्यातील भाई अधिकारी यांच्या वतीने गरजूना मदतकार्य सुरु केले आहे (Rohit Pawar’s birthday, preparations in Pune and Thane).

ठाण्यातील भाई अधिनिकरी यांच्या वतीने शहापूर येथील आदिवासींना मदत करर्ण्यात येणार आहे. वाढदिवसानिमित्त कोरेगाव मध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी कर्जत यांच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले.

आदित्य ठाकरे CBSE आणि ICSE चे शिक्षण मोफत देणार

 

स्व. शिवसेनाप्रमुखांपेक्षा आताच्या पक्षप्रमुखांची शपथ घेतली असती… : नितेश राणे

डॉ. कपिल झोटिंग व डॉ. भोये यांच्या सहकार्याने शहापूर तालुक्यातील आदिवासी गावांमध्ये मोफत आरोग्य शिबीर व औषधे वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

तर पुण्यात विविध सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. यात मोफत नेत्र तपासणी, चष्मे वाटप, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, वही वाटप या उपक्रमांचा समावेश आहे. या उपक्रमाबाबत संस्थेचे शिवराज माळवदकर यांचे रोहित पवार यांनी आभार मानले आहेत.

या मोहिमेअंतर्गत सर्दी, ताप, खोकला या आजारांसाठी मोफत औषधे वाटप करण्यात येणार आहेत. तसंच मधुमेही रुग्णांची शुगर तपासणी सुद्धा मोफत  केली जाणार आहे. मोफत कान, नाक, घसा तपासणी देखील केली जाईल. आणि मोफत वजन, ऑक्सिमिटर, प्लस रेट तपासणी करण्यात येईल.

संजय राऊतांनी देशात पाकिस्तान जिंदाबादचे नारे देणाऱ्यांवर सामनातून केली टीका

Rohit Pawar

रोहित पवारांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात आणि ठाण्यात जोरदार तयारी

 

https://english.lokmat.com/aurangabad/swarajya-dhwaj-yatra-reaches-ellora-paithan/

त्याच बरोबर डॉ. उज्ज्वला मॅडम (स्त्रीरोग तज्ञ), डॉ. कपिल झोटिंग सर (MD), डॉ. मयूर सर (BHMS), डॉ. चौधरी मॅडम (सिनियर औषध अधिकारी), डॉ. पंकज सर (आरोग्यसेवक) इत्यादी तज्ज्ञांचे मार्गदर्शन येथील रहिवाशांना लाभणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी