31 C
Mumbai
Sunday, June 2, 2024
Homeराजकीयमुंबईतील शिवतीर्थ पार्कवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची जाहीर सभा...

मुंबईतील शिवतीर्थ पार्कवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची जाहीर सभा एकाच मंचावर;राजू पाटील

अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावेळी होणाऱ्या सभांची आठवण करून देणारे आहे. त्यामुळे निश्चितच ही सभा बघायची आम्हाला खूप उत्सुकता आहे असे मत कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केले.मुंबईतील शिवतीर्थ अर्थात छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा आज होणार आहे. ही सभा एक पर्वणी आहे.

अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावेळी होणाऱ्या सभांची आठवण करून देणारे आहे. त्यामुळे निश्चितच ही सभा बघायची आम्हाला खूप उत्सुकता आहे असे मत कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी व्यक्त केले.मुंबईतील शिवतीर्थ अर्थात छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा आज होणार आहे. ही सभा एक पर्वणी आहे. असे मत राजू पाटील (Raju Patil) यांनी व्यक्त केले.(Prime Minister Narendra Modi and Raj Thackeray address a public meeting at Shivteerth Park in Mumbai. Raju Patil)

मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानात एक दुर्मिळ दृश्य पहायला मिळणार आहे. राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी हे जनमानसावर गारुड करणारे नेते आहेत. हे दोन्ही नेते महायुतीच्या प्रचार सभेच्या निमित्ताने एकाच मंचावर येणार आहेत. प्रभावी वकृत्वशैली असलेल्या या दोन्ही नेत्यांना ऐकणं ही एक मोठी संधी आहे.असे मत राजू पाटील (Raju Patil) यांनी व्यक्त केले.

शिवतीर्थावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर बघायला मिळणार
आहे. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यातून राज ठाकरे यांनी महायुतीला जाहीर बिनशर्त पाठिबा दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र
मोदी आणि राज ठाकरे हे दोघे एकाच व्यासपीठावरून महायुतीच्या प्रचाराची सांगता सभा घेणार आहे.

दरम्यान, मनसे सैनिकांकडूनही महायुतीचा प्रचार जोमाने सुरू आहे. तसेच शिवसेना शिंदे गटाचे मनसैनिक देखील या सभेसाठी उत्सुक आहेत. राज ठाकरे हे आज शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत. शिवसेनेसाठी भाषण करणार आहेत. खूप वर्षांनी हा योग जुळून आल्याने शिवसैनिक या सभेला गर्दी करणार आहेत.असे मत राजू पाटील (Raju Patil)  यांनी व्यक्त केले.दरम्यान, मनसे सैनिकांकडूनही महायुतीचा प्रचार जोमाने सुरू आहे. तसेच शिवसेना शिंदे गटाचे मनसैनिक देखील या सभेसाठी उत्सुक आहेत. राज ठाकरे हे आज शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत. शिवसेनेसाठी भाषण करणार आहेत. खूप वर्षांनी हा योग जुळून आल्याने शिवसैनिक या सभेला गर्दी करणार आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मनसैनिक या सभेसाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी