33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयजयंत पाटलांचे भाजपवर टीकास्त्र

जयंत पाटलांचे भाजपवर टीकास्त्र

टीम लय भारी

मुंबई : राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर टीका केली आहे. भाजपचा साम, दाम, दंड, भेद ही नीती वापरून दुसरे पक्ष फोडण्याचा कार्यक्रम सुरु आहे. अशा शब्दात पाटील यांनी भाजपवर टीका केली आहे (Water Resources Minister Jayant Patil has criticized BJP).

जयंत पाटील यांनी ट्विट करत भाजप साम, दाम, दंड, भेद, ही नीती वापरून पक्ष फोडण्याचा कार्यक्रम सुरु करत आहे. झोडा व राज्य करा अशी इंग्रजांची नीती होती. भाजपही याच नीतीचा अवलंब करत आहे असे पाटील आपल्या ट्विटमध्ये म्हणाले.

Jayant Patil : कृषी कायद्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती; जयंत पाटील म्हणतात, “हा तर देशातील शेतकऱ्यांना…”

Jayant Patil : जयंत पाटील मुंबईवरून इस्लामपुरला परतले, अन् कार्यकर्ते भावनिक झाले

कर्नाटकचे माजी मंत्री श्रीमंत पाटील यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. श्रीमंत पाटील यांनी काँग्रेस मधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी भाजपमध्ये येण्यासाठी त्यांना पैशांची ऑफर देण्यात आली असा दावा पाटील यांनी केला आहे (Former Karnataka minister Shrimant Patil made a sensational statement).

Water Resources Minister Jayant Patil criticized BJP
झोडा व राज्य करा अशी इंग्रजांची नीती होती

Jayant Patil : इस्लामपूरचे १४ रुग्ण कोरोना मुक्त, ‘सांगली’चा नवा पॅटर्न

Work on five dams in Kolhapur to be done by 2024: Jayant Patil

त्यावेळी मी भाजपची पैशांची ऑफर न स्विकारता मंत्रिपदाची मागणी केली होती. परंतु, मागणी करूनही मला मंत्रिपद देण्यात आले नाही असे श्रीमंत पाटील म्हणाले होते. श्रीमंत पाटील यांच्या या वक्तव्यावरून जयंत पाटील यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे (Jayant Patil has castigated BJP over Shrimant Patil’s statement).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी