31 C
Mumbai
Wednesday, May 22, 2024
Homeटॉप न्यूजकोव्हॅक्सीनची तिसरी मात्रा आणि गरज

कोव्हॅक्सीनची तिसरी मात्रा आणि गरज

मृगा वर्तक : टीम लय भारी

मुंबई :- कॉविशील्ड आणि कोव्हॅक्सीन ह्या दोन भारतीय लसींना भारतात परवानगी मिळाली असली तरी कोव्हॅक्सीन या लसीला काही युरोपीय देशांमध्ये परवानगी नाही. या पूर्वी या दोन्ही लसींच्या प्रत्येकी 2 मात्रा देण्यात येत होत्या. परंतु भारत बायोटेकने कोव्हॅक्सीन लसीची तिसरी (booster) मात्रा देण्याचे प्रयोजन ठेवले आहे (Third dose and requirement of covacin).

दोन्ही भारतीय लसींच्या अँटिबॉडी किती काळ टिकतात या विषयी अजून पुरेशी माहिती संशोधनातून सिद्ध झालेली नसली तरी नैसर्गिक प्रतिकारक्षमता जर कोविड होऊन गेल्यानंतर तयार झाली असेल तर ती 7 ते 12 महिन्यापर्यंत टिकते.

मोदी सरकार हे जुलमी सरकार आहे, नाना पाटोलेंचा खोचक टोला

मुंडे भगिनी केंद्रीय भाजपवर नाराज नाहीत; उगाच त्यांना बदनाम करू नका; देवेंद्र फडणवीस

याच धर्तीवर कोव्हॅक्सीन लसीची तिसरी मात्रा काय परिणाम करते हे तपासून पाहण्याची मागणी भारत बायोटेक या लॅबने केलेली आहे. ऑगस्टपासून तिसरी booster लस चाचणी सुरू केली जाऊ शकते अशी माहिती मिळते (It is learned that a third booster vaccine trial may be started from August).

Third dose and requirement of covacin
लस

जयंत पाटीलांची भाजपावर टीका; भाजप ईडीचा गैरवापर करत आहे

Kerala paradox: large vaccine footprint, but new infections raise India’s Covid caseload

याबाबतीत युनियन हेल्थ मिनिस्टर लव अगरवाल यांचे मत घेतले असता ते म्हणाले की, अजून तिसऱ्या मात्रेची सुद्धा परिणामकारकता वादतीतच आहे, ही चाचणी अजून संशोधन लेव्हल वर असल्यामुळेच त्याबद्दल नोव्हेंबर 2021 पर्यंत नक्की काय ते सांगता येईल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी