35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeटॉप न्यूजराज्यपालांच्या हस्ते अभिनेत्री हर्षाली मल्होत्रासह मान्यवरांना भारतरत्न डॉ आंबेडकर आणि...

राज्यपालांच्या हस्ते अभिनेत्री हर्षाली मल्होत्रासह मान्यवरांना भारतरत्न डॉ आंबेडकर आणि बुद्ध शांती पुरस्कार प्रदान

टीम लय भारी

मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल १२ वे भारतरत्न डॉ आंबेडकर पुरस्कार व आंतरराष्ट्रीय बुद्ध शांती पुरस्कार रविवारी (दि.९) राजभवन येथे प्रदान करण्यात आले.( Governor presented awards to dignitaries including actress Harshali Malhotra)

अभिनेत्री   हर्षाली मल्होत्रा (बजरंगी भाईजान) व केडिया सिक्युरिटीजचे व्यवस्थापकीय संचालक व गुंतवणूकदार डॉ. विजय केडिया यांना भारतरत्न डॉ आंबेडकर पुरस्कार प्रदान करण्यात आले.

Vikram Vedha : ‘विक्रम वेधा’तील हृतिकचा फर्स्ट लूक रिलीज

KGF Chapter 2 : ‘KGF Chapter 2’चे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला!

वर्सोवा येथील आमदार डॉ भारती लवेकर,  सामाजिक कार्यकर्ते सुभाषकुमार अग्रवाल, व्यावसायिक प्रशिक्षक पार्थ चक्रवर्ती, व्यावसायिक डॉ. मोईनुद्दीन बिन मोकसूद, सामाजिक कार्यकर्ते डॉ खालिद शेख, धर्मगुरू डॉ. परितोष कॅनिंग व

मानव सेवा संस्थेचे अध्यक्ष विजय शहा यांना आंतरराष्ट्रीय बुद्ध शांती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला बुद्धांजलीचे अध्यक्ष कैलास मासूम व मैत्री फाउंडेशनचे अध्यक्ष भन्ते पंकज उपस्थित होते.

Birthday Special: जाणून घ्या सागरिका आणि झहीर खानची लव्हस्टोरी

Hrithik Roshan unveils fierce first look of ‘Vedha’ from Vikram Vedha remake on his birthday

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी