कोरोना महामारी असूनही यावर्षी IPO बाजारात तेजी आहे. पहिल्या सहामाहीत विक्रमी आयपीओ आलेत. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
पेटीएम वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी
मध्य रेल्वे मुंबईमध्ये ‘या’ पदांसाठी नोकरीची सुवर्ण संधी
अनेक किरकोळ गुंतवणूकदार आयपीओची वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत IPO मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. आयपीओमध्ये गुंतवणूक जितकी फायद्याची शक्यता असते तितकीच तोट्याचीही शक्यता असते.
IPO म्हणजे काय?
बाजारातून भांडवल उभारण्यासाठी खासगी कंपनीकडून प्रारंभिक सार्वजनिक ऑफर केली जाते. ही खासगी कंपनीचे सार्वजनिक कंपनीत रूपांतर करण्याची प्रक्रिया आहे. जेव्हा कंपन्यांना पैशाची गरज असते, तेव्हा ते शेअर मार्केटमध्ये स्वतःला सूचीबद्ध करतात.
SIDBI आणि Google चा करार, लघू उद्योगांना 25 लाख ते 1 कोटींपर्यंत कर्ज मिळणार
कंपनी आयपीओद्वारे मिळालेले भांडवल तिच्या गरजेनुसार खर्च करते. हा निधी कर्ज फेडण्यासाठी किंवा कंपनीच्या वाढीसाठी वापरला जाऊ शकतो. स्टॉक एक्स्चेंजवर शेअर्सची सूची केल्याने कंपनीला त्याच्या मूल्याचे योग्य मूल्यांकन मिळण्यास मदत होते.
IPO चे सदस्य होण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
‘गुगल’ने आज ‘लय भारी’ला विशेष प्रमाणपत्र प्रदान केले आहे. असे प्रमाणपत्र मिळवणारे ‘लय भारी न्यूज’…
नाशिक महापालिका (NMC) व क्रेडाई यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या बुधवारी (दि.8) शहरातील गोल्फ क्लब येथे…
शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये गेल्या आठवडाभरापासून वाहनांच्या टोईंगची (Towing) कारवाई सुरू झालेली आहे. मात्र असे…
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी ईव्हीएम मशीनची पूजा (worship of EVM…
मै शेरनी हूं और लढना भी जानती हूं, हे वाक्य आहे नुकत्याच झालेल्या रायबरेली(Raebareli) येथील…
गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांना सहकार खात्याने मोठा धक्का दिला आहे. एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (ST…