31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeटॉप न्यूजजयंत पाटील यांनी किरीट सोमय्या यांचा घेतला समाचार

जयंत पाटील यांनी किरीट सोमय्या यांचा घेतला समाचार

टीम लय भारी

शिर्डी : किरीट सोमैय्या यांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर देणे गरजेचे नाही अशी खोचक प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. (Jayant Patil spoke about Kirit Somaiya and devendra fadanvis)

सोमैय्या हे विरोधी पक्षाचे नेते असल्याने विरोधात बोलणे हे त्यांचे कामच आहे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणे गरजेचे नाही असे जयंत पाटील पुढे म्हणाले.

परमबीरसिंग यांना भारताबाहेर पळून जाण्यासाठी भाजपची मदत, काँग्रेसचा आरोप

विजय वडेट्टीवार यांनी मागासवर्ग आयोगाच्या सदस्यपदी केली बोगस प्राध्यापकाची नियुक्ती

शिर्डी येथे विधानसभा मतदारसंघाचा आढावा व परिवार संवाद साधण्यासाठी जयंत पाटील उपस्थित राहिले होते. यावेळी माध्यमांनी त्यांच्याशी संपर्क साधला.

माध्यमांना उत्तरे देताना जयंत पाटलांनी किरीट सोमैय्या यांना क्षुल्लक लेखून त्यांची फिरकी घेतली. किरीट सोमैय्या यांच्यासोबतच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी कोट्या केल्या.

देवेंद्र फडणवीस यांचे ‘मी पुन्हा येईन’ हे वाक्य गेल्या अडीच वर्षांपासून ऐकतो आहोत ते सत्यात कधी येईल हे आता माध्यमांनीच सांगावं असे ते पुढे म्हणाले.

अमित देशमुख यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची केली पाहणी

जयंत पाटील यांनी किरीट सोमय्या यांचा घेतला समाचार

Jayant Patil : ‘सीना’चे फेरसर्वेक्षण करणार

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी