32 C
Mumbai
Wednesday, June 26, 2024
Homeटॉप न्यूजमुख्यमंत्रीपदासाठी ४ नेत्यांची नावे

मुख्यमंत्रीपदासाठी ४ नेत्यांची नावे

टीम लय भारी

मुंबई : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर गुजरातच्याबी राजकारणात खळबळ माजली होती. यानंतर स्थानिक अनेक नेत्यांची नवे मुख्यमंत्री पदासाठी घेतली जातात ( Vijay Rupani resigned and there was a stir in Gujarat politics).

नितीन पटेल, चंद्रकांत रघुनाथ पाटील, मनसुख मांडवीय आणि गोवर्धन जफादीया अशा चार नेत्यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी प्रामुख्यबने घेतली जातात.

Breaking : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणींचा राजीनामा

‘हम करे सो कायदा’ या तत्त्वाने राज्यकारभार चालतो : चंद्रकांत पाटील

आनंदीबेन पटेल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता तेव्हाही नितीन पटेल मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये होते. आता रुपाणी यांच्या राजीनाम्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. गुजरातमध्ये पाटीदार समाजाचं वर्चस्व आहे त्यामुळे सी.आर. पाटील यांच्या नावाचीही चर्चा होतेय. 2002 च्या गुजरात दंगलीवेळी गोवर्धन जदाफिया राज्याचे गृहराज्यमंत्री होते त्यामुळे त्यांच्या नावाचीही जास्त चर्चा होत आहे.

परंतु मुख्यमंत्रीपदाची सूत्रे नक्की कोणाच्या हातात पडतात ते येणार काळच सांगेल.

व्यर्थ न हो बलिदान, चलो बचाऐ संविधान रॅलीला अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सुरुवात

Vijay Rupani
मुख्यमंत्रीपदासाठी ४ नेत्यांची नावे

Gujarat Chief Minister, Cabinet Resign A Year Before State Polls

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी