35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeव्हिडीओVideo : आचार्य भोसले बरळले, जावेद अख्तर यांची तुलना तालिबान्यांशी केली

Video : आचार्य भोसले बरळले, जावेद अख्तर यांची तुलना तालिबान्यांशी केली

भारताची सत्ता संघ स्वयंसेवकांच्या हाती असतानाही तालिबानी डीएनए असलेले जावेद अख्तर सारखे देशद्रोही आमच्या देशात सुरक्षित पणे राहतात आणि वाटेल तसे विषारी फुत्कार सोडतात यातूनच संघाचे धोरण आणि विचारधारा लक्षात येते पण भेदवृत्ती असलेल्या या समाजकंटकांना कसे कळणार ? (Acharya Bhosale Baralle, Javed Akhtar compared to Taliban)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी