28.1 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रभिवंडीत म्हाडा बांधणार 20,000 घरे : जितेंद्र आव्हाड

भिवंडीत म्हाडा बांधणार 20,000 घरे : जितेंद्र आव्हाड

टीम लय भारी

मुंबई : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडाच्या घरांविषयी मोठी घोषणा केली आहे. भिवंडीत म्हाडा 20,000 घरे बांधणार आहेत. सर्व उत्पन गटांसाठी भिवंडीत म्हाडाच्यावतीने ही घरे बांधण्यात येणार आहे (MHADA will build 20,000 houses in Bhiwandi).

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत, सर्व सामन्यांसाठी परवडणारी घरे म्हाडाकडून बांधण्यात येणार आहे. तसेच यासाठी भिवंडी महानगर पालिकेकडून 25 एकर जमीन घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Jitendra Awhad attacks on BJP : जितेंद्र आव्हाडांनी भाजपला झोडपले

जितेंद्र आव्हाडांनी म्हाडाची ऑनलाइन अर्ज भरण्याची तारीख केली जाहीर

ही घरे आर्थिकदृष्ट्या मागास, गरीब, व मध्यमवर्गीयांसाठी भिवंडीत म्हाडाकडून बांधण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

बीडीडी चाळीतील महिलांनी बांधली आदित्य ठाकरेंना राखी

Thane: MHADA to construct 20,000 houses in Bhiwandi, says State Housing Minister Jitendra Awhad

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी