31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeव्हिडीओVideo : सांगलीत मुख्यमंत्री दौऱ्या दरम्यान भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते एकमेकांना भिडले

Video : सांगलीत मुख्यमंत्री दौऱ्या दरम्यान भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते एकमेकांना भिडले

टीम लय भारी

मुख्यमंत्र्यांनी निवेदन न स्वीकारल्याचा आरोप भाजपने केला आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांचा निषेध नोंदवत रस्त्यावर ठिय्या करून जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर शिवसेनेने प्रतिउत्तर म्हणून जोरदार घोषणाबाजी सुरू केल्याने या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते (BJP and Shiv Sena workers clashed during the Chief Minister visit).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी