31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमनोरंजन६३ वर्षीय आजीचा मधुर आवाज ऐकूण चाहत्यांनी केले कौतुक

६३ वर्षीय आजीचा मधुर आवाज ऐकूण चाहत्यांनी केले कौतुक

टीम लय भारी

६३ वर्षीय आजी रवि बाला शर्मा यांचे डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतच असतात, पण आता त्या आणखी एका नवीन व्हिडिओसह आल्या आहेत. आताच्या या व्हिडीओमध्ये त्या फक्त डान्सच नाही तर गाणे गाताना दिसत आहेत(63-year-old grandmother’s sweet voice was appreciated by fans).

आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये वृद्ध महिला 2015 च्या दम लगा के हैशा या चित्रपटातील मोह मोह के धागे हे प्रसिद्ध गाणे गाताना दिसत आहे. तुम्हाला आवाज ऐकून नक्कीच त्यांनी गायलेले गाणे आवडणार आहे.

हा अभिनेता दुसऱ्यांदा अडकणार शिबानी दांडेकर सोबत विवाह बंधनात

Attack : जानेवारीत होणार ‘अटॅक’! जॉन अब्राहमच्या बहुप्रतिक्षित चित्रपटाचे टिझर रिलीज

व्हायरल व्हिडिओमध्ये रवी बाला जे गाणे गात आहे जे मूळ मोनाली ठाकूरने गायले आहे. त्यात त्यांनी एक सुंदर राखाडी-सोनेरी साडी परिधान केली असून चेहऱ्यावर एक सुंदर हास्य घेऊन त्या गाणे गात आहेत. त्यांनी हे गाउन सर्वांची मन जिंकली आहेत.

“माझे पहिले कव्हर. तुम्हाला ते आवडेल अशी आशा आहे. #ageisjustanumber,” तिने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिच्या व्हिडिओला कॅप्शन दिले. व्हिडिओ ऑनलाइन शेअर केल्यानंतर, त्याला जवळपास 1 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. आजीच्या कामगिरीने नेटिझन्स खूप प्रभावित झाले. पाहणाऱ्यांनी त्यांचे मनभरुन कौतुक केले आहे.

आधी घेतली शपथ नंतर केले उल्लंघन!

Meet Ravi Bala Sharma, Internet’s ‘Dancing Dadi,’ Who’s Spreading Joy One Fun Dance Video At A Time

“कमाल जी,” एक वापरकर्ता म्हणाला. दुसर्‍या युजरने कमेंट केली, “तुमचा आवाज तुमच्यासारखाच सुंदर आहे.” मॅडम तुम्ही सुपर डुपर टॅलेंटेड आहात. हॅट्स ऑफ टू यू,” तिसऱ्या वापरकर्त्याने कमेंट केली.मोह मोह के धागे हे आयुष्मान खुराना आणि भूमी पेडणेकर अभिनीत 2015 मधील दम लगा के हैशा चित्रपटातील ह गाणे आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी