राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मराठवाड्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्त गावांची पाहणी केली. यावेळी त्यांनी चक्क कार्यकर्त्याच्या मोटरसायकलवरून तीन मीटरचा प्रवास चिखल तुडवत पार केला आहे (Jayant Patil inspected the villages affected by heavy rains in Marathwada).