32 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयअखेर वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटून नागरिकांना मोठा दिलासा

अखेर वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटून नागरिकांना मोठा दिलासा

टीम लय भारी

पुणे : पुण्यातील कात्रज पासून कोंढवड येथे जाणाऱ्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण होऊन वाहतूक कोंडी कमी होणार आहे. (chandrakant patil : traffic congestion was solved and it was a great relief to the citizens)

२०१५ पासून या उड्डाणपुलाची प्रयारना चालू होते. हा उड्डाणपूल वापरात आल्यानंतर या भागात होणारी वाहतूक कोंडी बऱ्यापैकी कमी होऊन वाहन चालकांना आणि प्रवाशांना दिलासा मिळेल.

कसले घंट्याचे बेस्ट CM : नारायण राणे

व्याघ्र प्रकल्पातील बाधित स्थानिकांना घेऊन निसर्ग पर्यटनाच्या योजना

राज्य महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून मोठा प्रकल्प हाती घेतला असून राज्यभरात २२१ किलोमीटर इतक्या लांबीचे २२ महामार्ग बांधण्यात येणार आहेत. या प्रकल्पाअंतर्गत २२१५ कोटींचे महामार्ग बांधण्यात येणार आहेत.

यापैकी काही पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण तथा उर्वरित कामांचे भूमिपूजन आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या कार्यक्रमाचे फोटो शेयर केले आहेत.

T -20 क्रिकेट वर्ल्डकप मध्ये तालिबान अफगाणिस्तानला खेळवणार? तालिबानची नरमाई परंतु घातली एक अट

chandrakant patil
अखेर वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटून नागरिकांना मोठा दिलासा

Will seek damages of Rs 1.25 from Chandrakannt Patil, he’s not worth more: Sanjay Raut

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी