30 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीययोगी आदित्यनाथ यांची भविष्यवाणी, मी पुन्हा येईन!

योगी आदित्यनाथ यांची भविष्यवाणी, मी पुन्हा येईन!

टीम लय भारी

उत्तर प्रदेश : पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांची तयारी भाजपने करायला सुरुवात केली आहे. या पार्श्ववभूमीवर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या विषयी भाकीत केले आहे. (Chief Minister of Uttar Pradesh has made predictions about himself)

ज्याप्रकारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री म्हणाले मी परत येईन त्याचीच पुनरावृत्ती उत्तर प्रदेशात होताना दिसतेय. योगी आदित्यनाथ यांनी ते पुन्हा सत्तेवर येतील असे भाकीत केले आहे.

खड्ड्यांचे फोटो वॅाट्सअप करा आम्ही होऊ तुमचे माध्यम म्हणत, केले भाजप आमदारांनी नागरीकांना आव्हान

सरपंच परिषदेचे मोठे यश, 72000 प्रति वर्ष वाचले

भाजप यंदाच्या विधानसभा निवडणुकीत स्वतःतचाच रेकॉर्ड मोडत ३२५ ते ३५० जागा जिंकणार आहे. मागच्या वेळी भाजपने ३१२ जागा जिंकल्या होत्या, मात्र यावेळी भाजप ३५० जागा जिंकेल आणि मी पुन्हा मुख्यमंत्री होईल असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
देशातल्या उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहे. गोव्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांकडे तर, उत्तराखंडची जबाबदारी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवली आहे. पंजाबची जबाबदारी केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्याकडे तर मणिपूरसाठी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे.

जयंत पाटील आणि धनंजय मुंडेंचा कामाचा सपाटा, रात्री १०:३० वाजता घेतली जलसंपदा विभागाची बैठक

“Told Navjot Sidhu, ‘Let’s Talk'”: Punjab Chief Minister Says No Ego Here

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी