31 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeमहाराष्ट्रमुख्याअधिकारी विद्यादेवी पोळ यांच्या अडचणीत वाढ, खातेकारवाई करण्याबाबत नोटीस

मुख्याअधिकारी विद्यादेवी पोळ यांच्या अडचणीत वाढ, खातेकारवाई करण्याबाबत नोटीस

टीम लय भारी

पाचगणी : वाई नगरपरीषदेच्या वादग्रस्थ मुख्याअधिकारी विद्यादेवी पोळ याच्या अडचणीत वाढ झाली आहे. वाईचे प्रांत मुख्याअधिकारी कामकाजामध्ये जाणुनबुजुन दुर्लक्ष करीत आहेत. (Vidyadevi Pol, the controversial chief minister of Wai Municipal Council, is facing increasing difficulties)

मुख्याअधिकारी विद्यादेवी पोळ याच्यावर खातेकारवाई सुरु करण्याबाबचा प्रस्ताव वरीष्ठांना सादर करण्यात येणार आहे. अशी नोटीस वाई प्रातांनी वाईच्या तत्कालीन मुख्याअधिकारी विद्यादेवी पोळ यांना दिली.

योगी आदित्यनाथ यांची भविष्यवाणी, मी पुन्हा येईन!

Pol Khol – Maha Vikas Aghadi to expose Devendra government’s scams

नगरविकास विभागाकडुन सुरु असलेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीचा ससेमीरा मागे असताना पुन्हा प्रांतानकडुन खातेकारवाईच्या नोटीशीने अडचणीत वाढ झाली आहे .

वाईप्रातांनी दिलेल्या प्रशासकीय कामकाजामध्ये जाणुन बुजुन दुर्लक्ष करीत असलेबाबत प्रशासकीय कामकाज करीत होते, तेव्हा वरीष्ठांनी आवश्यक अहवालाची कार्यवाहीबाबत सूचित केली. मुख्याअधिकारी विद्यादेवी पोळ गांभीर्यपुर्वक कामकाज करीत नाही विविध मान्यवरांच्या कार्यक्रम दैारा संपन्न झाला असताना मुख्याअधिकारी या नात्याने राजशिष्टाचार म्हणुन आवश्यक कार्यावाहीबाबत हजर राहत नाहीत. तसेच मान्यवराच्या दौऱ्याबाबत वाई नगरपरीषदेच्या हद्दीतील रस्त्यावरून खड्डे , साईड पट्ट्या दुरुस्त करणे, स्वच्छता करणे याबाबत मुख्याअधिकारी पोळ याच्याकडुन कार्यवाही होणे आवश्यक आहे. मुख्याअधिकारी विद्या पोळ याच्याकडुन कोणतीही कारवाई झाली नसल्याचे दिसुन आले आहे.

प्रशासकीय महत्त्वाच्या कामकाजाच्या दृष्टीने कार्यालयात घेण्यात आलेल्या वेगवेगळ्या बैठकीत सतत हजर राहण्याचे कळवुन देखील बैठकीस सतत गैरहजेरीमुळे मुख्याअधिकारी विद्यादेवी पोळ प्रशासकीय कर्तव्यात हगर्जीपणी करत असल्याचे स्पष्ट मत दिलेल्य नोटीशीत वाई प्रातांनी व्यक्त केले आहे . तरी वरील सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करता मुख्याअधिकारी विद्यादेवी पोळ यांच्याविरोधात खाते कारवाई सुरु करणेबाबतचा प्रस्ताव विरीष्ठांना पाठवण्यात येणार असल्याचे नोटीशीत नमुद करण्यात आले आहे.

खेड्यातील स्ट्रीट लाईटचे कनेक्शन पुन्हा जोडल्याबद्दल महाराष्ट्र सरपंच परिषदेने मानले अजित पवारांचे आभार

Vidyadevi Pol
मुख्याअधिकारी विद्यादेवी पोळ यांच्या अडचणीत वाढ : खातेकारवाई करण्याबाबत नोटीस

ब्लॅकलिस्टेड ठेकेदारांना कामे दिली तर हेच होणार, मनसे आमदार राजू पाटील झाले संतप्त

दरम्यान मुख्याअधिकारी विद्यादेवी पोळ यांच्याविरोधात उपनराध्यक्ष अनिल सांवत याच्या तक्रारीवरुन विविध कामामध्ये अनियमितता व कर्तव्यात कसुर तेल्याबाबत चैाकशी सुरु आहे. वाई नगरपालीकेच्या तत्कालीन मुख्याअधिकारी विद्यादेवी पोळ यांची खातेकारवाईची सुरु करण्याचा वरिष्ठाना सादर करणारा प्रस्तावातील प्रातांच्या नोटीशीने अडचणीत वाढ झाली असल्याचे लपुन राहीले नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी