31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रBreaking : वादग्रस्त जमीन रामलल्लाचीच, मशिदीसाठी पाच एकर स्वतंत्र जागा : सर्वोच्च...

Breaking : वादग्रस्त जमीन रामलल्लाचीच, मशिदीसाठी पाच एकर स्वतंत्र जागा : सर्वोच्च न्यायालायचा निकाल

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : अयोध्या येथील वादग्रस्त जमीन रामलल्लाचीच असल्याचा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तीन महिन्यांत ट्रस्ट तयार करून वादग्रस्त ठिकाणी मंदिर उभारण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. वादग्रस्त ठिकाणची 67 एकर जागा रामलल्लाच्या मंदीरासाठी देण्यात यावी, तर मशिदीसाठी स्वतंत्रपणे पाच एकर जागा देण्यात यावी असेही न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे. पाच न्यायाधिशांची खंडपीठाने एकमताने आज हा निकाल दिला.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामुळे ब्रिटीश राजवटीपासून वादात अडकलेल्या जागेचा प्रश्न अखेर निकाली निघाला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी