28 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रJaykumar Gore | माण - खटावच्या पाणी संघर्षातील खरे हिरो कोण ?...

Jaykumar Gore | माण – खटावच्या पाणी संघर्षातील खरे हिरो कोण ? | १९८५ पासूनचा इतिहास जाणून घ्या

भाजपाचे आमदार जयकुमार गोरे अत्यंत थापाडे आहेत मान खटाव च्या पाणी चळवळीचा जुना इतिहास आहे(Jayakumar Gore is extremely slapdash). पाणी चळवळीच्या खर्चाची सुरुवाती खटाव तालुक्यातून सुरू झाली. खटाव तालुक्याच्या नेतृत्वाने पुढे मान तालुक्याला ही मदतीचा हात दिला.

भाजपाचे आमदार जयकुमार गोरे अत्यंत थापाडे आहेत मान खटाव च्या पाणी चळवळीचा जुना इतिहास आहे(Jayakumar Gore is extremely slapdash). पाणी चळवळीच्या खर्चाची सुरुवाती खटाव तालुक्यातून सुरू झाली. खटाव तालुक्याच्या नेतृत्वाने पुढे मान तालुक्याला ही मदतीचा हात दिला. भाऊसाहेब गुदघे, सदाशिवराव पोळ धोंडीराम वाघमारे अशा अनेक माजी आमदारांनी ही चळवळ सतत पुढे नेण्याचे काम केले.

जयकुमार गोरे यांनी पाणी आणलं नाही | आमदार गावटग्यांना भेटतात, शेतकऱ्यांना नाही | Man Khatav

यशवंतराव चव्हाण शरद पवार यांच्या प्रयत्नामुळे उरमोडी प्रकल्प आकारास आला.येरळा नदीवरील धरण हे शरद पवार यांच्यामुळेच तयार झाले. या धरणामुळे जयकुमार गोरे यांच्या कार्यकर्त्यांना ही लाभ झाला. जयकुमार गोरे यांचे कट्टर कार्यकर्ते असलेले सोमनाथ बुदे हा शरद पवार यांनी बांधलेल्या धरणातील पाण्याच्या बळावर शेती करतो असे आंबवडे गावातील नागरिकांनी सांगितले. अंबवडे हे गाव सामाजिक सलोखा जपणारे गाव आहे. सोमनाथ बुधे, जाधव यांच्यासारखे काही व्हाट्सअप विद्यापीठातून उदयास आलेले अंध भक्तांना जुना इतिहास माहित नाही जयकुमार गोरे हे पूर्वी काँग्रेसमध्ये होते म्हणून त्यांच्या आम्ही मतदान केले, आता ते भाजपमध्ये आहेत.

प्रभाकर देशमुख यांनी जयकुमार गोरे यांना काढले सोलून !

शिव, शाहू, फुले ,आंबेडकर यांचा विचार मोडीस काढायला निघालेल्या भाजपमध्ये जयकुमार गोरे गेले आहेत. त्यामुळे 18 पगड जातीचा बहुजन वर्गातील लोकांना जयकुमार गोरेचा पराभव करायचा चंग बांधल्याचे या कार्यकर्त्यांनी सांगितले

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी