29 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
Homeआरोग्यकोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करायची आहे? मग लसणासोबत खा ‘हा’ पदार्थ 

कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करायची आहे? मग लसणासोबत खा ‘हा’ पदार्थ 

आज सर्वांच्याच स्वयंपाक घरात लसूण असतेच. लसूण हे एक घरगुती उपचारांमध्ये अत्यंत महत्त्वाचे औषध म्हणून वापरला जातो. आयुर्वेदातही लसूण हे अनेक रोग बरे करते असे सांगितले आहे. कच्चा लसूण खाल्ल्याने पचन सुधारते, ते हृदय निरोगी ठेवते आणि हृदयविकाराच्या झटक्यासारख्या जीवघेण्या परिस्थितीचा धोका कमी करते. (eat raw garlic with jaggery to control bad cholesterol)

रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर आहे अंकुरलेली मेथी

लसूण कच्चे आणि शिजवून खाल्ले जाते. पण, तुम्हाला माहीत आहे का कच्चा लसूण खाल्ल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. कच्चा लसूण रिकाम्या पोटी खाण्याचा सल्ला अनेक रोग आणि आरोग्य समस्यांमध्ये दिला जातो. अशीच एक समस्या म्हणजे उच्च कोलेस्ट्रॉल पातळी, यामध्ये कच्च्या लसणाच्या सेवन केले जाते. (eat raw garlic with jaggery to control bad cholesterol)

ब्लॅक टी आहे आरोग्यासाठी उत्तम, केसांच्या वाढीस पण करते मदत

कच्चा लसूण आणि गूळ एकत्र खाणे शरीरातील उच्च कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करण्यासाठी खूप प्रभावी मानले जाते. लसणासोबत गुळाचे सेवन कसे केले जाऊ शकते आणि त्याचे सेवन केल्याने आरोग्यास कोणते फायदे होतात हे जाणून घेऊया. (eat raw garlic with jaggery to control bad cholesterol)

कच्चा लसूण आणि गूळ यांचे सेवन कसे करावे? 

कच्चा लसूण गूळ घालून चटणी बनवू शकता. ही चटणी खाल्ल्याने शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यासह इतर अनेक सुधारणा होऊ शकतात. (eat raw garlic with jaggery to control bad cholesterol)

गुळ आणि कच्च्या लसणाची चटणी कशी बनवायची

  • कच्च्या लसण घ्या. लसणाची साल काढून बाजूला ठेवा.
  • आता एक चमचा गूळ पावडर घ्या आणि लसूण बरोबर गाळात ठेचून घ्या.
  • आता ही चटणी एका भांड्यात ठेवा.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी