28 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रमहायुती सरकारच्या चुकांमुळे राज्यातील आणखी प्रकल्प गुजरातला गेला: विजय वडेट्टीवार यांचा हल्ला

महायुती सरकारच्या चुकांमुळे राज्यातील आणखी प्रकल्प गुजरातला गेला: विजय वडेट्टीवार यांचा हल्ला

नागपूरमध्ये अठरा हजार कोटींची गुंतवणूक करणारा सोलर पॅनल प्रकल्प येणार होता. (Solar projects in the go to Gujarat  Vijay Wadettiwar)

गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात एकही प्रकल्प आला नाही आहे. यातच आता महाराष्ट्रात येणारा आणखी एक प्रकल्प गुजरातला गेला आहे. संत्रा नगरी म्हणून ओळखला जाणारा शहर नागपूरमधला प्रकल्प गुजरातला गेला. नागपूरमध्ये अठरा हजार कोटींची गुंतवणूक करणारा सोलर पॅनल प्रकल्प येणार होता. (Solar projects in the go to Gujarat  Vijay Wadettiwar)

मतदारसंघात महिन्यातून एकदा येतात | दादागिरी, गुंडगिरीत एक नंबर आमदार

मात्र, आता हा प्रकल्प गुजरातला गेला. राजकीय आणि प्रशासकीय उदासीनतेमुळे हा प्रकल्प देखील राज्याबाहेर गेला. विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या बद्दल माहिती दिली. (Solar projects in the go to Gujarat  Vijay Wadettiwar)

 विजय वडेट्टीवार यांनी आपल्या सोशल मीडिया प्लँटफॉर्म एक्स पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली, त्यांनी सांगितले की, “वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प, टाटा-एअरबस विमान प्रकल्प आणि आता सोलर पॅनल प्रकल्प गुजरातमध्ये गेला आहे.हिंदू – मुस्लिम, जीभ कापा- जीभेला चटके द्या, पक्ष फोडा- आमदार पळवा सतत असे निरर्थक उद्योग करणारे महायुती सरकार महाराष्ट्रात असल्यामुळे जगभरातील कॉर्पोरेट कंपन्या आणि उद्योगांना राज्यात उद्योग करणे कठीण झाले आहे.” (Solar projects in the go to Gujarat  Vijay Wadettiwar)

अजित पवार, देवेंद्र फडणवीस फसव्या घोषणा करतात | संजयमामा शिंदे फक्त पुढाऱ्यांना भेटतात | 

वडेट्टीवार पुढे म्हणतात की, “अधिकारी हे मंत्र्यांना खुश करण्यात व्यस्त आहे. मंत्र्यांची मस्ती, आमदारांचे नको ते लाड यामुळे महाराष्ट्राची पिछेहाट होत आहे आणि राज्यातील तरुणांचे रोजगार हिरावले जात आहे.” (Solar projects in the go to Gujarat  Vijay Wadettiwar)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी