30 C
Mumbai
Monday, September 16, 2024
Homeक्राईमचक्क छगन भुजबळांच्या स्विय सहायकालाच पन्नास हजारांचा गंडा

चक्क छगन भुजबळांच्या स्विय सहायकालाच पन्नास हजारांचा गंडा

येवला शहरात छगन भुजबळांच्या निकट वरती यांना एका महाठकाने 50 हजाराला ऑनलाइन टोपी घातली असल्याचा प्रकार समोर आला आहे दरम्यान या प्रकरणातील संशयित महाठकाला येवला शहर पोलिसांनी अतिशय तांत्रिक पद्धतीने तपास करून जव्हार मोखाडा भागातून ताब्यात घेतले आहे याबाबत शहर पोलिसांमध्ये मागील आठवड्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष आणि येवला शहरात भुजबळांचे विकास काम पाहणारे दीपक लोणारी यांनी शहर पोलिसांमध्ये फिर्यादी दिली होती.

येवला शहरात छगन भुजबळांच्या निकट वरती (Chhagan Bhujbal’s personal assistant) यांना एका महाठकाने 50 हजाराला ऑनलाइन गंडा (duped )घातली असल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान या प्रकरणातील संशयित महाठकाला येवला शहर पोलिसांनी अतिशय तांत्रिक पद्धतीने तपास करून जव्हार मोखाडा भागातून ताब्यात घेतले आहे याबाबत शहर पोलिसांमध्ये मागील आठवड्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष आणि येवला शहरात भुजबळांचे विकास काम पाहणारे दीपक लोणारी यांनी शहर पोलिसांमध्ये फिर्यादी दिली होती.(Chhagan Bhujbal’s personal assistant duped of Rs 50,000)

दिनांक 28 फेब्रुवारी रोजी तक्रार तक्रारदारांच्या मोबाईल क्रमांकावर सकाळी आठ वाजता मेसेज आला की साहेब आमचा अपघात झाला आहे तीन जण ठार झालेले आहेत साहेब प्लीज मदत करा आम्ही येवल्याचे रहिवासी आहोत. पनवेल मध्ये खूप गुन्हा हॉस्पिटलमध्ये आहोत साहेब प्लीज मदत करा. आणि खाली रविकांत मधुकर फसाळे नाशिक असे नमूद केलेले आहे होते.

दरम्यान, अतिशय कार्यतत्पर असलेल्या भुजबळांच्या निकटवर्ती यांनी तात्काळ मदत म्हणून फोन पे ॲप द्वारे संबंधित संशयित ठकाला 50 हजार रुपये पाठवले त्यानंतर संबंधित क्रमांकावर फोन केले असता फोन न लागणे फोन डायव्हर्ट केलेला असणे याचा संशय आल्याने तक्रार तक्रारदार दीपक लोणारी यांनी येवला शहरांमध्ये दिनांक 28 फेब्रुवारी रोजी कोणाचा बाहेरगावी एक्सीडेंट झाला आहे का त्या तीन जण माहित झाले आहे का याची चौकशी मित्रांच्या साह्याने सर्वत्र केली मात्र असा काही प्रकार शहर व आसपास घडलेला नसल्याचे समजताच दिपक लोणारी यांनी येवला शहर पोलिसांमध्ये 23 एप्रिल रोजी फिर्याद दाखल केली होती शहर पोलिसांनी या प्रकारांचा सखोल तपास करीत मोबाईल लोकेशन व तांत्रिक विश्लेषण करून जव्हार मोखाडा भागातील एका खेड्यातून ताब्यात घेतले असून न्यायालयीन कोठडी मिळाली आहे अधिक तपास सुरू आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी