31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeक्राईम

क्राईम

संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करणाऱ्या अन्य दोघांचा शोध सुरू

महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे प्रवक्ता संदीप देशपांडे यांच्यावर शुक्रवारी सकाळी हल्ला झाला होता. या हल्याचा उलगडा मुंबई क्राइम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. या हल्ला प्रकरणात...

Gautami Patil : नृत्यांगना गौतमी पाटीलच्या समर्थनार्थ हभप शुभम महाराज माने; व्हिडीओप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी

लावणी नृत्यांगना गौतमी पाटील (Dancer Gautami Patil) हिचा चेंजिंग रुममधील खासगी व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral video) झाला आहे. गौतमी पाटील हिच्याबाबत व्देषापोटी कोणीतरी...

मुंबईत पुन्हा २६/११ घडविण्यासाठी पाकिस्तानचा हस्तक सरफराज मेमन भारतात दाखल

२६ नोव्हेंबर, २००८ रोजी मुंबईत पाकिस्तानचा क्रूरकर्मा दहशतवादी अजमल कसाब आणि त्याच्या साथीदारांनी दहशतवादाचा नंगानाच घातला होता. या हल्ल्यात कित्येक निरपराध मुंबईकरांचा बळी गेला...

खलिस्तानवाद्यांना अर्थपुरवठा केल्याप्रकरणी मुंबईतील व्यापारी एनआयएच्या जाळ्यात

'नॅशनल इव्हेस्टिगेशन एजन्सी' अर्थात एनआयएचे सध्या देशपातळीवर धाड सत्र सुरू आहे. यावेळी मुख्य मुद्दा खलिस्तानवादी दशतवादी आणि हवाला ऑपरेटर हे आहेत. एनआयएने गेल्या तीन...

परीक्षा आयुक्त शैलजा दराडे यांच्यावर गुन्हा; कायमस्वरुपी नोकरीचे आमिष दाखवून 45 शिक्षकांना लाखो रुपयांचा चुना

शिक्षकांना कायमस्वरुपी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून लाखो रुपये उकळल्याच्या आरोपाखाली महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे (Shailaja Darade) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे....

भयंकर : गुणपत्रिका दिली नाही म्हणून प्राचार्याला पेट्रोल टाकून पेटवले

गुणपत्रिका देण्यास विलंब करत असल्याच्या रागातून एका माजी विद्यार्थ्याने बीएम फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना अंगावर पेट्रोल टाकून पेटवल्याची भयंकर घटना सोमवारी मध्यप्रदेशमध्ये घडली आहे. बीएम...

हृदयद्रावक: 26 वर्षीय तरुणाचा भरतीदरम्यान कोसळून मृत्यू; पोलिस बनण्याचे स्वप्न राहिले अधुरे

पोलिस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून कित्येकजण अहोरात्र मेहनत घेतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात. पोषण आहार, ऊंची, शरीरयष्टी याकडे लक्ष देतात. पोलिस बनून...

लिव्ह-इन-रिलेशनशिपमधील हत्यांचे सत्र थांबता थांबेना… आणखी एका परिचारिकेची हत्या

लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका ३७ वर्षीय इसमाने त्याच्या प्रेयसीची हत्या करून तिचा मृतदेह चटईत गुंडाळून ठेवला होता. या प्रकरणी पालघरमधील तुळींज पोलीस स्थानकात हत्येचा गुन्हा...

आणखी एक श्रद्धा वालकर : प्रेयसीची हत्या करून मृतदेह ढाब्यातील फ्रिजमध्ये ठेवला

दिल्लीतील हरिदास नगर परिसरात निक्की यादव या तरुणीची तिच्याच नराधम प्रियकराने अतिशय क्रूरपणे हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह ढाब्यातील फ्रिजमध्ये लपवून ठेवला होता. ज्यावेळी...

विद्यार्थ्याने वाहतूक पोलिसाला नेले एक किलोमीटरपर्यंत फरफटत

वसईत रविवारी एका बारावीतील विद्यार्थ्याने ४१ वर्षीय वाहतूक पोलिसाला आपल्या गाडीच्या बोनेटवरून एक किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्याची घटना घडली आहे. वसईतील गोलाई नका परिसरात मोटारसायकलस्वारांनी...