31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeक्राईम

क्राईम

112 महाराष्ट्र: आता पोलिसांकडे व्हॉट्स ॲपनेही तक्रार करता येणार; सोशल मीडियातूनच मिळवा तातडीची मदत!

112 महाराष्ट्र द्वारे पोलिसांकडे तक्रार करणे आता सोपे झाले आहे. (112 Maharashtra) नागरिकांना आता पोलिसांकडे व्हॉट्स ॲपनेही तक्रार करता येणार आहे. शिवाय सोशल मीडियातूनच...

गुंगीचे औषध देऊन 120 महिलांवर बलात्कार करणाऱ्या तांत्रिक जिलेबी बाबाला 14 वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा

हरियाणातील फतेहाबादच्या फास्ट ट्रॅक कोर्टाने 120 महिलांवर बलात्कार करणारा तांत्रिक जिलेबी बाबाला 14 वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. (Jilebi Baba Rape Women Harassment) दोषारोपपत्रातून...

गुवाहाटी आयआयटीमध्ये नागपूरच्या विद्यार्थ्याचा गुढ मृत्यू

आयआयटी गुवाहाटीमध्ये (IIT Guwahati) अवघ्या दोन महिन्याच्या कालावधीत दुसरी मृत्यूची घटना समोर आली आहे. आयआयटी गुवाहाटीमध्ये बीटेकच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा मृतदेह सोमवारी...

ब्रँडेड कंपनीची बनावट पायताणे; पोलिसांची दुकानदारांवर कारवाई

आंतरराष्ट्रीय कंपनीच्या ब्रॅण्डच्या (Branded shoes company) नावाखाली बनावट पायताणे (Duplicate product) विकून ग्राहकांना गंडा घालणाऱ्या दुकानदारांना (shopkeepers) त्यांच्या साथीदारासह गुरुवारी पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी...

तीन विद्यार्थिनींना भरधाव कारने दिली धडक; एक विद्यार्थिनी कोमात

दिल्लीत एका कारने तरुणीला धडक देत १२ किलोमीटर फरफटत नेल्याची घटना ताजी असतानांच एनसीआर ग्रेटर नोएडामध्ये (Greater Noida) तीन विद्यार्थिनींना भरधाव कारने धडक (Hit...

कॉलेजच्या आवारातच विद्यार्थिनीचा चिरला गळा; नंतर स्वत:वरच केले चाकूने वार

बंगळूरु (कर्नाटक) (Bangalore) मध्ये प्रेसीडेन्सी कॉलेजमध्ये  (Presidency College) एकतर्फी प्रेमातून एका १९ वर्षीय तरुणीची चाकूने वार करुन हत्या (Murder of girl) केल्याची खळबळजनक घटना...

दिल्लीत कारने तरुणीला चार किमी फरफटत नेले; मृत तरुणीची आई म्हणाली हा कसला अपघात?

नवीन वर्षाच्या आगमनालाच दिल्लीतील सुलतानपुरीमध्ये  (Sultanpuri) काळीज पिवळवटून टाकणारी घटना समोर आली. एका तरुणीला कारने धडक दिल्यानंतर तब्बल ४ किलोमीटर पर्यंत तीचा मृतदेह फरफटत...

शिंदे सेनेची दादागिरी आजिबात चालणार नाही – भाजपा

शिंदे सेना आणि भाजपात वर्षाच्या शेवटच्या दिवशीच जोरदार धुमश्चक्री सुरू झाली आहे. (Shinde Sena BJP Fighting) ठाण्यात शिंदे सेनेची दादागिरी आजिबात चालणार नाही असा...

माजी गृहमंत्री अनिल देशमुख कारागृहातून बाहेर येणार; सीबीआयची याचिका हायकोर्टाने फोटाळली

कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी गेल्या वर्षभरापासून तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा कारागृहातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे....

अभिनेत्री तुनिशा आत्महत्या प्रकरण; आरोपी झीशानने सांगितले ब्रेकअपचे कारण

टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्मा आत्महत्या (Actress Tunisha suicide) प्रकरणाला आता वेगळेच वळण लागले आहे.  तुनिशाचा एक्स बॉयफ्रेंड आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी शीझान खान...