31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमुंबईधक्कादायक: डॉक्टरांकडून परिचारिकेचा विनयभंग

धक्कादायक: डॉक्टरांकडून परिचारिकेचा विनयभंग

मृगा वर्तक : टीम लय भारी

नालासोपारा :- पालघर जिल्ह्यातील नालासोपारा या शहरातील एका दवाखान्यात विनयभंगाची धक्कादायक घटना घडली आहे. एका डॉक्टरने आपल्याच हॉस्पिटल मधील परिचारिकेसोबत गैरवर्तन केल्याचे आढळले (The doctor was found to have abused the nurse at his own hospital).

संबंधित परिचारिका 21 वर्षे वयाची असून रात्रपळीचे काम करत होती. रात्रीच्या वेळी ड्युटीवर असताना हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी नको त्या ठिकाणी सोहर्ष करण्यास सुरुवात केली. त्यांना तसे न करण्यास सुचवल्यानंतर डॉक्टरांनी जबरदस्ती करताना न केलेल्या चुकांविषयी ओरडण्यास सुरुवात केली. असे परिचरिकेने आपल्या तुळींज येथील पोलीस स्टेटमेंट मध्ये म्हंटले आहे. यापूर्वी असे कधी घडले नव्हते असेही परिचरिकेने म्हटले आहे (The nurse also said that this had never happened before).

एमपीएससी बंद करा…

रुपाली चाकणकरांची भाजप महिला नेत्यांवर टीका, दिलं उत्तर प्रदेशचं उदाहरण

डॉक्टरांनी बचावात्मक पावित्रा घेत यातील काही एक खरे नाही असे सांगितले. संबंधित परिचारिका रात्री कामाच्या वेळी काम करण्याचे सोडून झोप घेत असताना आढळल्यावर आपण तिला फक्त कामाची आणि वेळेची जाणीव करून दिली असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर कुणालाही अटक झालेली नाही असे समजते.

Doctor was found to have abused the nurse hospital
परिचारिका

हिंगोली येथे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या गाडीचा अपघात

Mumbai: Case filed against doctor for allegedly molesting staff nurse in Nalasopara

नालासोपारा हे राज्य मुंबई इतकेच गजबजलेले असून देशातील अनेक राज्यातून खासकरून उत्तरभारतीय समुदाय मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. गेल्या दशकापासून पालघर जिल्ह्यात सर्वाधिक विनयभंगाच्या घटना नालासोपारा भागात नोंदवल्या गेलेल्या आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी